Browsing Tag

Wani police Station

अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीला फूस लावून पळविले

जितेंद्र कोठारी, वणी : शहरालगत एका गावातून अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा…

पोलिसांना ‘चकमा’ देत अल्पवयीन मुलगी ठाण्यातून पसार

जितेंद्र कोठारी, वणी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून ताब्यातील अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यातून धूम ठोकली. मुलींनी पलायन केल्याचे लक्षात येताच पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मुलीच्या शोधात तातडीने पोलीस पथक रवाना…

दुष्कर्माच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यातून पसार

जितेंद्र कोठारी, वणी : एका विवाहित महिलेवर दुष्कर्माच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलीस ठाण्यातुन पसार झाल्याची घटना बुधवारी दुपारी 12.30 वाजता सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे वणी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. आरोपी…

भरदिवसा वणीत रंगला थरार, हल्लेखोरांचा चाकू घेऊन पाठलाग

विवेक तोटेवार, वणी: जुन्या वादातून एका तरुणावर दोघांनी चाकूने हल्ला केला. शहरातील वरोरा रोडवर भर दुपारी ही घटना घडली. विशेष म्हणजे जखमीने जिवाच्या आकांताने पळ पोलीस स्टेशन गाठले असता आरोपीनेही सहका-यासह चाकू घेऊन त्याचा पाठलाग करत पोलीस…

वणी पोलिसांकडून अनेक तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

जितेंद्र कोठारी, वणी: पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेउन आलेली प्रत्येक व्यक्तीच्या तक्रारीची नोंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे. असे असताना मात्र वणी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तक्रारी 'बर्क' करण्याचे प्रमाण वाढले आहे.…

वणी ठाणेदार पदी श्याम सोनटक्के कायम

जितेंद्र कोठारी, वणी: येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या बदलीनंतर पोनि श्याम सोनटक्के याना वणी ठाण्याचा प्रभार देण्यात आला होता. मात्र गुरुवार 12 ऑक्टो. रोजीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये श्याम सोनटक्के यांची वणी पोलीस…

नगर पालिकेच्या चाळीतच भरतोय मटक्याच्या बाजार

वणीत राजरोजपणे मटका सुरू असूनही याकडे पोलीस प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी देखील चुप्पी साधून आहे. त्यामुळे या मटक्या व्यवसायाला पोलीस प्रशासनाचं आणि राजकीय नेत्यांचं पाठबळ तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेतक-यांची सरकारकडून फसवणूक, सरकारवर गुन्हे दाखल करा

वणी: कर्जमाफी, शेतमाला भाव इत्यादी विषयांवर सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे सरकारवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वणी तालुक्यातील सुकाणु समितीच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणी समितीच्या वतीने वणी पोलीस ठाण्यात ठाणेदारांना निवेदन…