गांजा तस्कराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
विवेक तोटेवार, वणी: वणीत एका दुकानातून गांजा विकणा-या इसमाच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की वणीतील शास्त्रीनगरमध्ये…