Browsing Tag

Wani police

धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घाळणाऱ्या युवकास अटक

विवेक तोटेवार, वणी : धारदार तलवार हातात घेऊन रस्त्यावर दहशत पसरविण्याऱ्या युवकाला वणी पोलिसांनी अटक केली आहे. समशाद शेख मुन्ना शेख (24) रा. राजूर (कॉलरी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून धारदार तलवार जप्त केली आहे. मुकुटबन…

वरली मटका अड्ड्यावर धाड, 6 जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : येथील रजानगर भागात एका घरात लपून-छपून सुरु अवैध वरली मटका अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकून 6 जणांना अटक केले. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून सव्वा चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कार्यवाही…

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या मजनूला नवी मुंबई येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या मजनूला वणी पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली. ऋतिक हनुमान पेंदोर (22) रा. कळमना (खुर्द) ता. वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून…

चिंताजनक: शहरात अल्पवयीनांच्या गुन्ह्यात वाढ

जितेंद्र कोठारी, वणी:  शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी, ट्रॅक्टर व ऑटोची बॅटरी चोरी, घरफोडी, विनयभंग, चिडीमारीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अशा गुन्हांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.…

वृद्ध महिलेला मंदिरात गंडवणा-या प्रकरणाचा लागला छडा

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठड्यात वणीतील राम मंदिरात एका वृद्ध महिलेला पूजा करण्याच्या बहाण्याने एका भामट्याने गंडवले होते. 60 हजारांचे दागिने घेऊन हा भामटा लंपास झाला होता. या प्रकरणाचा छडा लागला असून या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात…

पान सेंटरवर पोलिसांची धाड, सुगंधीत तंबाखू व गुटखा जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलिसांनी शहरातील फाले ले आऊटमध्ये एका पान सेंटरवर धाड टाकून सुगंधित सुपारी, सुगंधीत तंबाखू व गुटख्याच्या साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची किंमत 71,500 रुपये असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.…

ऑनलाईन प्रेमात प्रेमीयुगलाची ऑफलाईन डेअरिंग

जितेंद्र कोठारी, वणी: ऑनलाईनच्या जमान्यात सोशल मीडियाने कहर केला. व्हॉट्सएपच्या माध्यमातून अनेक चांगल्या आणि वाईटही गोष्टी घडत आहे. व्हॉट्सऍपवरून चॅटिंग करता करता केवळ पालकच नाही तर सर्वच चॅट होतील, असा पराक्रम वणी तालुक्यात घडला.…

वणीतील विद्यानगरीत जुगार अड्यावर धाड

विवेक तोटेवार, वणी: गुरूवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास शहरातील विद्यानगरी येथील आर आर ढाबा या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. ज्यामध्ये 13 जुवाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 3 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

अप्पर पोलीस अधीक्षक नुरूळ हसन यांची वणीला सदिच्छा भेट

विवेक तोटेवार, वणी: मंगळावर दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जिल्हात नव्याने रुजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. सर्वसामान्यांना प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण या पदावर रुजू झाल्याची ग्वाही…

अखेर तिची रेड लाईट एरियातून सुटका

विवेक तोटेवार, वणी: ती वणीतील रेड लाईट एरियात वेश्याव्यवसाय करायची... मात्र गेल्या आठवड्यात तिने लग्न पळून लग्न केले... कुंटनखान्यातील लोक, पोलीस तिचा शोध घेत होते... तर ती आणि तिचे पती दोघंही लपतछपत दिवस काढत होते... अखेर त्यांचा शोध…