नव्या ठाणेदारांची अवैध जनावरांच्या तस्करांवर धडाकेबाज कार्यवाही
विवेक तोटेवार, वणी: वणीतून तेलंगणा राज्यात अवैधरित्या घेऊन जाणारी जनावरे बुधवारी वणी पोलिसानी पकडले.10 लाखांचा ट्रक आणि 6 लाखांचे जनावरे असा सुमारे 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी टालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले…