Browsing Tag

Wani traffic

शहराचा श्वास ट्राफिकमध्ये जाम, वाहतुकीला कोण घालेल लगाम

बहुगुणी डेस्क, वणी: तिन्ही तालुक्यातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून वणीचा लौकिक आहे. इथे नेहमीच वर्दळ असते. पर्यायाने वणी शहरात वाहतूक ही फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वणी शहरातील प्रत्येक चौकात वाढत्या अतिक्रमणामुळे ट्राफिक जाम होते.…

अवजड वाहनामुुळे शहरातील रस्ते खराब

विवेक तोटेवार, वणी: शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवजड वाहनांचा शिरकाव वाढल्याने रस्त्याची दैना होत आहे. सोमवारी अशाच प्रकारचा एक 18 चाकी वाहन नृसिंह व्यायाम शाळेजवळून गेल्याने तिथला रस्ता पूर्ण उखडला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना…

वाहतुक पोलिसांचा दुचाकीचालकांवर रोष

सागर मुने, वणी: वणीमध्ये वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक उपशाखा उघडण्यात आली आहे. मात्र वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी दुचाकीस्वारांना टारगेट करण्याचा प्रकार दिसून येत आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याच चौकात असलेल्या ऑटोचालकावर कारवाई नाही आणि…