Browsing Tag

Wani

अभाविपचे 66 वे अखिल भारतीय अधिवेशन नागपुरात

जब्बार चीनी, वणी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेच्या संस्कारामुळे आदर्श नागरिक तयार होतो. देशाप्रती समर्पित देशभक्त निर्माण करणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही एकमेव संघटना आहे. असे…

वणीत साने गुरुजींची 121 जयंती साजरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुवार दिनांक 24 डिसेंबरला सकाळी मानवतेचे पुजारी, जगाला प्रेम अर्पण करण्याची शिकवण देणारे पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींची 121 जयंती येथील साने गुरुजी चौकात साजरी झाली.  येथील नगर वाचनालय, विदर्भ साहित्य…

आज वणी तालुक्यात 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 17 डिसेंबरला तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. वणी शहरातील विठ्ठलवाडी 1, प्रगतीनगर 2, दामले फैल 1, अटारा काम्प्लेक्स 1 तर मुर्धोनी 2, चिखलगाव 1 आणि मुकूटबन 1 अशी रुग्णसंख्या आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू…

बळीराम हरणे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: टिळकनगर येथील जिल्हापरिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक बळीराम बाजीराव हरणे यांचे गुरुवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी,…

दिवसाढवळ्या रेतीची तस्करी करणारे 2 हायवा जप्त

जब्बार चिनी, वणी: मागील अनेक दिवसांपासून बिनबोभाट रेती तस्करी करणाऱ्या रेतीमाफियांची दोन वाहने पोलिसांनी बुधवारी दुपारी पकडली. वणी ब्राह्मणी मार्गावर एका जिनिंगजवळ ही कारवाई करण्यात आली. प्रकरणी ट्रकमधून खाली करण्यात आलेली रेती आणि 2 हायवा…

दोघे मित्र गेलेत रेस्टॉरंटमध्ये आणि चोरट्याने साधला डाव

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील मित्राला भेटण्यासाठी आलेल्या युवकाला मित्रांसोबत बारमध्ये जाणे चांगलेच महागात पडले. बारमध्ये बसून जेवण करीत असताना अज्ञात चोरट्यांनी बारच्या बाहेर पार्किंग केलेली त्याची मोटारसायकल लंपास केली. याबाबत…

जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना यवतमाळ येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ येथील कापड व्यावसायिकाच्या कारची तोडफोड करुन रॉडने मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना वणी पोलिसांनी मंगळवारी यवतमाळ येथून अटक केली. विजय तुकाराम दुमारे (39) रा. भाग्यनगर, यवतमाळ, आशीष दीपक मेश्राम (24) रा. डोर्ली ता.…

लोकन्यायालयात तब्बल 411 प्रकरणांचा निपटारा

जितेंद्र कोठारी, वणी: येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी 12 डिसेंबर रोजी "राष्ट्रीय लोक न्यायालया"चे आयोजन करण्यात आले. लोकन्यायालयात वणी पोलीस ठाण्यात दाखल व न्यायालयात प्रलंबित असलेल्या तब्बल 411 फौजदारी प्रकरणांचा आपसी तडजोडीने…

उद्याच्या भारतबंदला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

जब्बार चीनी, वणी: दिल्ली येथे झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला वणी विधानसभा क्षेत्र शिवसेना संघटक व इंदिरा सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष सुनील कातकडे…

आज वणी परिसरात 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यातील तब्बल 5 रुग्ण लालगुडा येथील आहेत. जैन ले आऊट वणी 1, रंगनाथ नगर वणी 1, गणेशपूर 1, उकणी 1 कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…