Browsing Tag

Wani

विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांना आंबेडकर यांना जयंतीला प्रबोधनातून आदरांजली

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः स्थानिक श्री संत रविदास महाराज चर्मकार युवा मंचाद्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील संत रविदास सभागृह येथे दिनांक 14 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 वाजता हा…

वनिता समाजाची महिलांसाठी विशेष कार्यशाळा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः किशोरवयीन मुलींपासून अगदी प्रौढ स्त्रियांपर्यंत अनेकींना समाजातील विविध आघातांपासून बचाव करणे आवश्यक असते. किशोरवयीन तरुणींच्या बदलत्या भावविश्वात काही गोष्टी अपघातांनी घडतात. या वयात काय काळजी घ्यावी, स्त्रियांनी…

अफलातूनचा बाल उत्सव साजरा

देवेंद्र खरबडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी:- येथील ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्ट व पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे अफलातून बाल उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे हे होते. प्रमुख…

श्री रंगनाथ स्वामी यात्रा महोत्सवात रंगली भजनसंध्या

गिरीश कुबडे, वणीः शहरातील प्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी यात्रा महोत्सवाला आरंभ झाला आहे. या यात्रा महोत्सवानिमित्त नियमित विविध कार्यक्रमांचे आयोजन देवस्थानाद्वारे करण्यात आले. या अंतर्गत भजनसंध्या झाली. श्री स्वामी समर्थ संगीत संचाचे शैलेश…

दीपक नवले यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार जाहीर

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी : येथील जैताई देवस्थान शिक्षण समितीने गेल्या वर्षापासून सुरू केलेला प्राचार्य राम शेवाळकर स्मृती उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार या वर्षी वणी येथील माध्यमिक शिक्षक दीपक नवले यांना प्रदान करण्याचा निर्णय देवस्थान समितीने…

वणीच्या ऐतिहासिक बैलबाजाराला घरघर

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या रंगनाथ स्वामीच्या जत्रेला सुरुवात झाली आहे. जिल्हात भरणारी ही सर्वात मोठी जत्रा आहे. ही जत्रा केवळ विदर्भातच नाही तर राज्याबाहेरही प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथं भरणा-या बैलबाजारामुळे. शेकडो…

वणी, मारेगाव, झरी तालुक्यात पावसाच्या सरी

वणी/विवेक तोटेवार: गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अखेर पहाटेपासून वणी आणि परिसरात पावसाच्या सरींचं आगमन झालं. त्यामुळे उकाड्यापासून सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर पावसामुळे शेतमालाचे विशेष नुकसान झाले नसले तरी पाऊस…

वणीत 87 टक्के बाळांना पोलिओ डोज

वणी /विवेक तोटेवार: 11 मार्च रोजी संपूर्ण भारतात 5 वर्षांखालील बाळांना सरकारतर्फे निशुल्क पोलिओ डोज पाजण्यात आले. भावी पिढीत कुणालाही पोलिओ हा आजार होऊ नये यासाठी संपूर्ण भारतात हा कार्यक्रम पूर्णपणे निःशुल्क राबविण्यात येतो. त्या अनुषंगाने…

रेड लाईट एरियात पोलिसांची धाड

वणी (रवि ढुमणे): शहरातील जत्रा मैदान भागात असलेली वारांगणा वस्ती प्रेमनगर इथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक व सेवाभावी संस्था आणि स्थानिक पोलिसांच्या वतीने धाड टाकण्यात आली.  या धाडीत एका व्यवसाय करवून घेणाऱ्या…

वणीत इनरव्हील महिला उत्सवाचे आयोजन

वणी (रवि ढुमणे): महिलांचे सशक्तीकरण व बालकांचा विकास होण्याच्या दृष्टीने इनरव्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी यांच्या विद्यमाने इनरव्हील महिला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 डिसेंबर ला सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यत जैताई मंदिरात…