सावधान…! वणीत घरफोडीचे सत्र सुरू…. चोरट्यांची आणखी घरफोडी
विवेक तोटेवार, वणी: गणेशोत्सवानिमित्त गावी गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी झाली आहे. विशेष म्हणजे मध्यवस्तीत असलेल्या टागोर चौकात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घरफोडीत चोरट्यांनी 50 हजार रोख, मोबाईल व दागिने लंपास केले आहे. चार दिवसांआधी…