Browsing Tag

water

पावसाअभावी खरीप पिके करपण्याच्या अवस्थेत

विलास ताजने (मेंढोली):-  गत दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहे. तीव्र उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. परिणामी आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. वणी…

पाण्यासाठी जागताहेत यवतमाळकर, तिन्ही पिढ्या लागल्या रांगेत

गिरीश कुबडे, यवतमाळः शहरवासीयांच्या तोंडचेच पाणी सध्या पळाले आहे. वाढता उन्हाळा. कासावीस जीवाची तहान भागविण्यासाठी आता रात्रीचे जागरणदेखील सुरू झालेत. कधी कोणती सामाजिक संस्था, राजकीय पक्ष किंवा प्रशासनाचा टँकर येईल याचाही नेम नाही. परिसरात…

तेरवी झाल्यावर संपले पाणपोईचे ‘‘जीवन’’

सुशील ओझा, झरीः 13 दिवस ती चालली. 13 दिवसानंतर तिच्यातले ‘‘जीवन’’ संपले आणि ती बंद झाली. आधी तेरवी झाली नि मग जीव गेला अशी झरी येथील पाणपोईची अवस्था झाली. हे तालुक्याचे ठिकाण असून येथे तहसील कार्यालय ,पंचायत समिती,कृषी कार्यालय ,बँक, शिक्षण…

झरी तालुक्यातील 7 गावे 70 तास अंधारात !

सुशील ओझा, झरी:  तालुक्यातील मांगली परिसरात वादळी वाऱ्यामुळे 5 मे रोज दुपारला विद्युत पुरवठा खंडित झाला व त्याच दिवशी वीज पडून मांगली (नवीन) येथील शेतमजूर टेकाम याचा मृत्यू झाला होता. वादळामुळे मांगली परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला परंतु…

पाण्याकरिता शेवटी त्याने सोडले अन्न

विवेक तोटेवार, वणी: नगर परिषदेला पाईपलाईनचे काम करून देण्याबाबत अनेकदा तक्रारी, अर्ज तसेच विनंती सादर करण्यात आल्या. परंतु नगर परिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचारी  काम करण्यास प्रचंड उदासीनता दाखवीत आहेत. याबाबत उपोषणकर्ता दादाजी लटारी पोटे हे…

विदर्भातील धरणामध्ये केवळ 20 टक्के जलसाठा

नागपूर: राज्यात पावसाचं दमदार पुनरागमन झालंय. मात्र तरीही विदर्भ आणि मराठवाड्यात पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. इथल्या धरणांमध्ये केवळ २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर विदर्भ आणि मराठवाड्याला पाणी टंचाईची…