Browsing Tag

will

गरजू रुग्णांना घरपोच ऑक्सीजनची सेवा:

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहे. परिणामी शहरातील दवाखान्यात अनेक रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. अशातच युवा सेनेने ज्या गरीब रुग्णांना ऑक्सीजन मिळत नाही…

गरजूंना मिळेल ऑक्सिजन, विद्यार्थांचे अर्धे शुल्क माफ

जब्बार चीनी , वणी : येथील लायन्स क्लब ऑफ वणी लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजअंतर्गत स्वतःच्या घरी ऑक्सिजनची गरज असणाया रुग्णांना अत्यल्प भाडेतत्त्वावर रुग्णसेवा म्हणून ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीनची रुग्णसेवा सुरू करण्यात आली…

गुरुवार 15 पासून आठवडी बाजार “अनलॉक’

जितेंद्र कोठारी, वणी: "मिशन बिगीन' अंतर्गत राज्य शासनाने आज गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबरपासून आठवडी बाजार भरवायला परवानगी दिली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यभरात इतर ठिकाणी आठवडी बाजार आणि जनावरांचे आठवडी बाजार गुरुवारपासून भरवता येतील. राज्य…