Browsing Tag

Yojana

पालकमंत्री शेतशिवार योजनेंतर्गत पांदणरस्त्यांची कामे त्वरित करा

सुशील ओझा, झरी:  तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं गाव म्हणून अडेगावला गणले जाते. गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे11 सदस्यीय ग्रामपंचायत आहे. परंतु एवढ्या मोठ्या गावात विविध ठिकाणच्या पांदणरस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक…

अखेर उपोषण करणाऱ्यांना यश

सुशील ओझा, झरी: नगरपंचायत अंतर्गत झरी येथील ३६ लोकांना दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले. योजनेचे घरकुल बांधकामही बहुतांश लोकांनी केले. परंतु घरकुलाचा दुसरा हप्ता न मिळाल्याने सर्वांचे काम ठप्प पडले. दुसऱ्या…

रस्ते अपघातग्रस्तांचा उपचारखर्च देणार राज्य सरकार

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात रस्ते अपघातांत दररोज शेकडो लोक मृत्युमुखी पडतात. अनेक अपघातग्रस्तांना किरकोळ इजा असूनही वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागतो. अपघातनंतर वेळीच उपचार मिळाले तर जखमींचे प्राण वाचविणे शक्य होईल. ही बाब…

आवास योजनेचे रखडलेले हप्ते द्या

नागेश रायपुरे, मारेगाव : नगर पंचायत मारेगाव अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतील अनेक लाभार्थी तिसऱ्या हप्त्यापासून वंचीत आहेत. त्यामुळे रखडलेल्या बांधकामासाठी उर्वरित हप्ते तात्काळ द्यावेत. या मागणीचे निवेदन लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी यांना…

प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीकरिता खासदारांकडे धाव

सुशील ओझा, झरी: झरी नगरपंचायत अंतर्गत ३६ लोकांना दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मंजूर करण्यात आले. आवास योजनेची घरबांधकामाची परवानगीसुद्धा नगरपंचायतने दिली. योजनेचे घरकुल बांधकाम लोकांनी सुरू केले. स्लॅब लेव्हलपर्यंत काम…

झरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी “प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा” लाभ घेण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांची मान उंचावण्याचा उद्देशाने केंद्र सरकारने "पंतप्रधान किसान मानधन योजना" लागू केली. प्रत्येक गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यापैकी ५०% शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन नोंदणी करायची आहे. त्या उद्देशाने २३,२४, व २५…

बैठकींना दांडी माराल तर खबरदार !

सुशील ओझा, झरी : प्रधानमंत्री आवास योजना अभियान - २०१९ घरकुल लाभार्थी मेळावा झरी पंचायत समिती सभागृहात झाला. यात अनेक ग्रामसेवकांनी दांडी मारली. त्यामुळे पंचायत समिती सदस्यांसह अनेकांनी आपला रोष व्यक्त केला. त्यांच्यावर कारवाईदेखील करावी…