कुटुंबाचा आधार असलेल्या एकुलता एक मुलाची आत्महत्या
जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे एका अविवाहित तरूणांनी रविवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज मंगळवारी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास नागपूर येथे उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. आशीष सुरेश…