Browsing Tag

Yuva

स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नागेश रायपुरे, मारेगाव: आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या हस्ते येथील मार्डी रोडवर जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.…

झरी तालुका युवा विदर्भ बेलदार समाज कार्यकारिणी गठित

सुशील ओझा, झरी: युवा विदर्भ बेलदार समाज संघटना जिल्हा यवतमाळ अंतर्गत झरीजामणी तालुका कार्यकारीणी गठीत करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी बालाजी मंदिर पाटण येथे सभेचे आयोजन केले होते. यात युवा विदर्भ बेलदार समाज संघटना झरी तालुका अध्यक्ष म्हणून…

स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

नागेश रायपुरे, मारेगाव: स्वराज्य शेतकरी युवा संघटना मारेगाव यांनी सध्या देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणारे पत्र महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना गुरुकुंज मोझरी अमरावती येथे दिले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या…

आज जैताई मंदिरात सुयोग बुरडकर यांचा अभिनंदन सोहळा

जब्बार चीनी, वणी: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुयोग सुधाकर बुरडकर या युवकाला नुकताच झी युवा पुरस्कार मिळाला. असा पुरस्कार मिळवणारा हा वणीतील प्रथम युवक ठरतो. त्यानिमित्त श्री जैताई मंदिर वणी येथे दि.१८…

दखल न घेतल्यास मुंडण आंदोलनाचा इशारा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील शेतकरी शेतमजुरांच्या तसेच शहरातील विविध समस्या व नगर पंचायतीमधील भ्रष्टाचारा आदी विषयांवर गेल्या 13 ऑक्टोबरला स्वराज्य शेतकरी युवा संघटनेने प्रशासन दरबारी निवेदन दिले. मात्र त्याची प्रशासनाने कुठलीच दखल…

जामणी येथे १० व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जामणी येथे स्वातंत्र्यदिनी १० वी आणि १२ ला चांगले गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव झाला. गुणवंत विद्यार्थ्यांचा युवा संघटनमार्फत सत्कार करण्यात आला. त्यांच्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात…

संत रविदास महाराज मंदिर पाडल्याचा वणीत निषेध

बहुगुणी डेस्क, वणी: तुघलकाबाद, दिल्ली येथील संत रविदास महाराज यांचे मंदिर सरकारने पाडले. या घटनेचा निषेध संत रविदास महाराज चर्मकार युवामंचाने केला. त्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन दिले. बादशाह सिकंदर लोधी पासून अनेकांच्या…