Browsing Tag

yuva sena

गरजू रुग्णांना घरपोच ऑक्सीजनची सेवा:

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहे. परिणामी शहरातील दवाखान्यात अनेक रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. अशातच युवा सेनेने ज्या गरीब रुग्णांना ऑक्सीजन मिळत नाही…

कुंभा येथे कोरोना लसीकरण केंद्र तात्काळ सुरू करा

नागेश रायपुरे, मारेगाव: "कोविड 19" चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अवघ्या जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातसुद्धा कुंभा गाव वगळता अनेक गावांत कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. कुंभा येथे लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी युवा सेना तालुका…

विविध समस्यांचे निराकरण व्हावे – विक्रांत चचडा

जब्बार चीनी, वणी: विविध समस्यांचे निराकरण व्हावे अशी मागणी जिल्हा युवासेना अधिकारी विक्रांत नंदकिशोर चचडा यांनी केली. त्यासाठी त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी स्मरणपत्र दिले. त्याच्या प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक…

युवकांना गवसले काहीतरी नवे नि भन्नाट!

विवेक पिदुरकार, वणी: युवासेना आणि युवतीसेनेत युवकांना काहीतरी नवे गवसत आहे. काहीतरी भन्नाट विषय मिळत आहेत. त्यांची ऊर्जा आणि सामर्थ्य योग्य दिशेने काम करीत आहे. त्यामुळेच युवासेना आणि युवतीसेनेत युवकांचं मोठ्या प्रमाणात इनकमींग सुरू आहे.…

पीक नुकसानग्रस्त ३३ शेतकऱ्यांना कधी मिळणार मदत?

सुशील ओझा, झरी: गणेशपूर येथील शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलन करूनही पीक नुकसान भरपाईचा मोबदला न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी शासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर सात दिवसात नुकसान भरपाई केली गेली नाही तर तीव्र आंदलन करण्यात येईल असा इशारा…