Browsing Tag

Yuvasena

वणीकरांना काळ्या पाण्याची शिक्षा ! पालिकेकडून गढूळ पाणी पुरवठा

विवेक तोटेवार, वणी: मागील काही दिवसांपासून वणी शहरात नियमित दूषित पाणीपुरवठा होत आहे. जणू काही वणीकरांना काळ्यापाण्याची शिक्षाच आहे. यासंदर्भात युवासेनेने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी निवेदन दिले.…

टिळक चौक ते दीपक चौपाटी रस्ता बांधकामाला सुरवात

विवेक तोटेवार, वणी: निधी येऊनही टिळक चौक ते दीपक चौपाटी रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात होत नव्हती. युवासेनेने याचा पाठपुरावा केला होता. अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती.…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री व रोपटे भेट

विवेक तोटेवार, वणी : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस गुरुवार 27 जुलै रोजी युवासेनेद्वारा समाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. युवासेना वणी शाखा तर्फे शिरपूर येथे…

टिळक चौक ते जंगली पीर रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता

विवेक तोटेवर, वणी: टिळक चौक ते जंगली पीर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे. त्यामुळे या मार्गावर रोज छोटे मोठे अपघात होत आहे. या रस्त्याचे काम 7…

गौरकार कॉलनीतील रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात

विवेक तोटेवार, वणी: विठ्ठलवाडी परिसरालगत असलेल्या गौरकार कॉलोनीतील रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यात मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत सप्टेंबर महिन्यात युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे…

अखेर मुख्य बाजारपेठेतील प्रसाधन गृहाचे उघडण्यात आले कुलूप

विवेक तोटेवार, वणी: शहराच्या मुख्य बाजारपेठेत व्यापारी वर्ग व ग्राहकांसाठी प्रसाधन गृह (मुतारी) होते. हे प्रसाधनगृह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. परंतु नगर पारिषदेने दुर्गंधीचे कारण देत या प्रसाधनगृहाला कुलूप ठोकले. याचा बाजारपेठेतील…

युवासेनातर्फे वणी येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निषेध व स्वाक्षरी मोहीम

जितेंद्र कोठारी, वणी : हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्यपालाना केंद्र सरकारने परत बोलावून घ्यावे. या मागणीला घेऊन युवासेनातर्फे 31 जुलै रोजी वणी येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. येथील टिळक…

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. युवासेना यवतमाळ उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या उपस्थितीत…

घुग्गुस रोडवरील टोलनाका स्थलांतरीत करण्याची युवासेनेची मागणी

विवेक तोटेवार, वणी: करंजी, वणी, घुग्गुस महामार्गावर शहरालगत असलेला टोल वसुली नाका वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. टोल नाक्याजवल वाहनांची गर्दी व रेल्वे फाटक असल्यामुळे या ठिकाणी अपघातात…

…आणि वाढत्या महागाईमुळे केले चक्क मोदी सरकारचे अभिनंदन

जितेंद्र कोठारी, वणी: दिवसेंदिवस वाढणारी महागाई, पेट्रोल, डिझेलचे रोज वाढणारे दर इत्यादी विरोधात आज वणीत शिवसेना प्रणीत युवासेनेतर्फे थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 वाजता शिवतीर्थासमोर या उपाहासात्मक आंदोलनाला सुरुवात झाली. सततच्या…