Browsing Tag

Zari Election Result

झरी तालुक्यात दिग्गजांना हादरा, मतदारांची परिवर्तनाला पसंती

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निकालात कुठे खुशी तर कुठे गमचे चित्र दिसून आले. या निवडणुकीत अनेक दिग्गजांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला. निकालाचे परिणाम पाहता महाविकास आघाडीने बहुतांश जागेवर…