झरी तहसील व पंचायत समिती कार्यालयात बायो म्यॅट्रिक मशीन लावण्याची मागणी
सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात लहान व आदिवासी बहुल तालुका झरी म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो .या भागातील बहुतांश गावे आदिवासी निरक्षर, अज्ञानी असल्यामुळे तालुक्यातील बहुतांश योजनांची माहिती पोहचत नाही. शासकिय!-->…