Browsing Tag

Zari

गांजा आणि अन्य मादकपदार्थांचा पुरवठा होतोय कुठून?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील तरुण अल्पवयीन व शालेय विद्यार्थी नशेकरिता पुढे गेलेत. त्यांना गांजा किंवा अन्य मादक पदार्थांचा पुरवठा कुठून होतोय? हे शोधून काढणे हे पोलिसांपुढील आव्हानच आहे. ह्या मादक पदार्थांमुळे शेकडो तरुणांच्या जीवनाशी खेळ…

झरी परिसरात पसरली घाण

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायत अंतर्गत शहरात व परिसरात संपूर्ण घाण पसरली आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. नगरपंचायत अंतर्गत होणाऱ्या चुकीच्या कामांकरिता स्वीकृत सदस्य अंकुश लेंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच वरिष्ठ…

शिक्षकाविरोधातले गुन्हे मागे घेण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: नागपूर येथील शिक्षक तथा आदिवासी समाजाकरिता झटणारे राजेंद्र दादाजी मरसकोल्हे यांच्यावर नागपूर शहर पोलीस स्टेशनला खोट्या तक्रारीवरून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा मागे घेऊन खोटी तक्रार देणाऱ्या…

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायतीच्या कारभाराला त्रस्त होऊन गावकऱ्यांनी विविध मागण्या घेऊन उपोषण सुरू केले होते. त्यावेळेस आपल्या सर्व मागण्या मान्य करण्याचे खोटे आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले. आजपर्यंत त्यातील एकाही मागणीची पूर्तता…

वादळी वा-यासह पावसामुळे पिके जमीनदोस्त

संजय लेडांगे, मुकुटबन: मुकूटबन परिसरात शनिवारी व रविवारी रात्री अचानक वादळी वा-यासह पाऊस आला. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे परिसरातील हजारो हेक्टर वरील कपाशीचे पीक जमिनदोस्त झाले आहे. तर सोयाबिन आणि तूर याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…

ग्रामसभेत दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात

सुशील ओझा, झरी: विनयभंग केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी के.जी.मेंढे यांनी आरोपी नामदेव पोचीराम भोकरे यास भादंविचे कलम ३५२ अंतर्गत ५००.रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत हजर राहणे अशी शिक्षा दी. १६ सप्टेंबर २०२० रोजी सुनावली. सविस्तर…

“माझं कुटुंब माझी जवाबदारी” मोहिमेचा शुभारंभ

सुशील ओझा, झरी: कोव्हिड 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने महाराष्ट्रातील जनतेला कोरोना विषाणू पासून बचाव करण्याच्या उद्देशाने "माझं कुटुंब माझं गाव" या उपक्रमातून जनजागृती करण्याचे आदेश पारित केले आहे. सदर उपक्रमात आरोग्य विभाग,…

रात्री लाईट जाताच त्याची फिरली नियत…

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निमनी गावात एका अल्पवयीन मुलीचा हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहे. निमनी येथील…

झरी तालुक्यात आणखी कोरोना रुग्णाची वाढ

सुशील ओझा, झरी: जिह्यासह तालुक्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. झरी तालुक्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य विभागासह कृषी विभागही शिरकाव झाला आहे. धानोरा येथील २५ लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली. तिथेच…

जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड कामाला अवैध रेतीचा पुरवठा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथे खनिज विकासनिधीतून जिल्हा परिषद शाळेच्या कंपाउंडचे काम सुरू आहे. बांधकामाकरिता ठेकेदाराला बिना रॉयल्टी म्हणजेच अवैधरीत्या चार ब्रास रेती टाकण्यात आली. ही गुप्त माहिती महसूल विभागपर्यंत पोहचली. तलाठी…