Browsing Tag

Zari

झरीच्या निकृष्ट कामाविरुद्धच्या उपोषणाची फलश्रुती काय?

सुशील ओझा, झरी: नगरपंचायतच्या कामांविरोधात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गत दोन महिन्यात कुठलीही कारवाई नसल्याने हे आश्वासन हवेत विरले का तसेच उपोषणाची फलश्रृती…

झरी तालुक्यात स्वाक्षरी अभियान दौरा

सुशील ओझा, झरी: मोफत वीज व वीज दर कमी करण्याबाबत शेतकरी विद्युत परिषदेद्वारा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गुरुवारी झरी तालुक्याचा दौरा करण्यात आला. दरम्यान परिसरातील विजेच्या समस्यांबाबत वीज वितरण कंपनीला विविध…

“पंतप्रधान किसान मानधन योजनेचा” लाभ घेण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांची मान उंचावण्याचा उद्देशाने केंद्र सरकारने "पंतप्रधान किसान मानधन योजना" लागू केली असून प्रत्येक गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यापैकी ५०% शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन नोंदणी करण्याच्या उद्देशाने २३, २४, व २५…

पूरग्रस्तांच्या मदतीकरिता झरी सरसावली

सुशील ओझा, झरी: सरकारने तालुका पातळीवर मुख्यमंत्री सहायता निधी केंद्र झरी तहसील कार्यालयात सुरू केले. सततच्या मुसळधार पावसामुळे हाहाकार केला. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर व सांगली येथे महापूर येऊन संपूर्ण गाव पाण्याखाली आले. येथील…

पोलीस, पत्रकार, नेते भाऊ आमचे, म्हणाल्या विद्यार्थीनी…

सुशील ओझा, पाटणबोरी: पोलीस भावाप्रमाणे मुलींंचं, स्त्रियांचं रक्षण करतात. पत्रकार आमच्या समस्यांना वाचा फोडतात. आमच्या यशाचं कौतुक करतात. नेते आमच्या न्याय आणि हक्कासाठी लढतात. त्यामुळे पोलिस, पत्रकार आणि नेता हे आमचे भाऊच आहेत, या भावना…

संघर्ष यात्रेचा झरी येथे समारोप, यात्रेत विविध ठराव पारीत

निकेश जिलठे, वणी: विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या आदिवासी समाजाच्या संघर्ष यात्रेचा झरी येथे शुक्रवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी समारोप झाला. पेसा कायद्याची कडक अंमल बजावणी करा. अनुसुची 5 व 6 संपूर्ण राज्यात लागू करा. वनहक्क कायद्याची कठोर…

झरी तालुका संगणक परीचालक संघटनेचे काम बंद

सुशील ओझा, झरी: गेल्या सात वर्षांपासून सर्व संगणक परीचालक महाराष्ट्र राज्यात विविध मागण्याकरिता लढा देत आहे. परंतु अजूनही सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य झाल्या नाही. ज्यामुळे जिल्ह्यातील सर्वच संगणक परिचालक काम बंद करीत आहेत. याचं…

मांडवी येथील तरुणाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी येथील तरुणाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. माहितीनुसार मांडवी येथील लक्ष्मण श्यामराव आडे (३०) बोरी येथील चिकन विक्री सेंटरवर मजुरीने काम करत होता. सकाळी कामावर जाणे व सायंकाळी परत येणे…

झरी तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा

सुशील ओझा,झरी: संपूर्ण देशात स्वतंत्र दिवस म्हणून १५ ऑगस्ट या दिवशी मोठ्या जल्लोष व उत्साहात साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने झरी तालुक्यातही मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वतंत्र दिवस झेंडा फडकवून, सलामी देऊन वंदन करण्यात आले. झरी पंचायत…

मुकूटबन येथे अध्ययन निष्पत्ती उदबोधन वर्ग

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील इयत्ता पहिली ते ८ पर्यंतच्या विध्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीव कार्यक्रम अंतर्गत अध्ययन निष्पत्ती उद्बोधन वर्ग जि.प शाळा मुकूटबन येथे घेण्यात आला. या वर्गात मुकूटबन ,बोपापुर केंद्रातील सर्व शिक्षक हजर होते.…