महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस एका वर्षाचा कारावास
सुशील ओझा, झरी: महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी उमरी येथील आरोपीस झरी कोर्टाने 1 वर्षाचा कठोर कारावास व 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी नाव राजू विलास नगराळे (32) असे आरोपीचे नाव आहे. सदर घटना 5 वर्षाआधीची आहे.
सविस्तर…