घर बांधकाम करावयाचे आहे.. तर भेट द्या सुनील मार्केटिंगमध्ये

सीमेंट, सळाख, गिट्टी, रेतीसह हार्डवेअरची संपूर्ण रेंज उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी : घर हे आपलं घरच नाही तर आपली ओळखही आहे. आपला स्वत:चा घर असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र घर बांधकाम करताना लागणारे साहित्य वेगवेगळ्या ठिकाणहून खरेदी करताना व्यक्ति नाकीनऊ येते. यासाठी यवतमाळ रोडवरील सुनील मार्केटिंग या प्रतिष्ठानमध्ये भेट दिल्यास नक्की तुमच्या समस्या कमी होतील.

अल्ट्राटेक व अंबुजा सीमेंटचे अधिकृत वितरक सुनील मार्केटिंगमध्ये कंपनी रेटवर सीमेंट उपलब्ध आहे. तर TATA TISCON, GSPL, LODHA GOLD या नामांकित कंपन्यांची सर्व साईजची सलाखी होलसेल भावात येथे मिळेल. सिमेंट व सलाखीसह गिट्टी व रेती ग्राहकांना बांधकाम साईटवर देण्याची सुविधा ही सुनील मार्केटिंग कडून देण्यात येते. याशिवाय नळ फिटिंग, पीव्हीसी पाइप, रबर पाइप, खिळे, संटरिंग तार व हार्डवेअरची संपूर्ण रेंज सुनील मार्केटिंगमध्ये तुम्हाला एकदम वाजवी दरामध्ये मिळणार आहे.

जर तुम्ही घर, दुकान,गोडावून बांधकाम करीत असेल तर एकदा सुनील मार्केटिंग या प्रतिष्ठानला अवश्य भेट द्या, असे आवाहन सुनील मार्केटिंगचे संचालक सुनील चिंडालिया यांनी केले आहे.

अधिक माहिती व खरेदीसाठी संपर्क करा: सुनील मार्केटिंग (बिल्डिंग मटेरियल सप्लायर)
यवतमाळ रोड, वणी, जि. यवतमाळ
मोबाइल नं. 9850554410

हे देखील वाचा –

ए.एस. एंटरप्राइजेसमधून खरेदी करा नळ फिटिंगचे साहित्य

चला.. या दिवाळीला आपल्या घराला देऊ एशियन पेंटसची शाईन

Comments are closed.