Browsing Tag

Wani

दहावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी

जितेंद्र कोठारी, वणी:राज्य बोर्डाचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. अमरावती विभाग अंतर्गत वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ (SPM) शाळेच्या कु. रजिया मन्सूर शेख…

अन् शाहरुख ठरला ‘डुप्लिकेट’…

जब्बार चीनी, वणी: शाहरुख खानचा डुप्लिकेट हा सिनेमा तुम्हाला माहिती असेलच. यात एक शाहरुख काहीतरी करतो आणि त्याचे परिणाम दुस-या शाहरुखला भोगावे लागतात. असाच काहीसा प्रकार वणीतील यवतमाळ येथे आयसोलेशनमध्ये भरती झालेल्या 'शाहरुख' सोबत घडला. तो…

नागरिकांच्या ‘या’ चुकांमुळेच वाढू शकतो “कोरोना” प्रादुर्भाव

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनाच्या संपूर्ण नायनाटसाठी संचारबंदी व कलम 144 लागू असताना वणी शहरातील नागरिकांकडून किराणा दुकानं, मेडीकल,भाजीपाला, पेट्रोलपंपावर तेल खरेदी करताना, बँकेत व एटीएमवर पैसे काढत असताना अजिबातच सोशल डिस्टेंसिंग पाळले जात…

शासनाच्या लेखी ‘खाकी’ची उपेक्षाच !

जब्बार चीनी वणी: जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाशी लढताना संपूर्ण देशभराला फटका बसला आहे. मात्र या आजाराचा लवलेश सर्वसामान्यांना बसू नये, यासाठी पोलीस प्रशासन रस्त्यावर लढा देत आहे. शासन एकीकडे आरोग्य कर्मचार्याच्या विम्याची विम्याची…

वणीतील मंडईत सोशल डिस्टन्सिंगचा ‘भाजीपाला’

जब्बार चीनी वणी: संपूर्ण जगात धुमाकूळ घालणा या जीवघेण्या कोरोना विषाणूला प्रतिबंध घालता यावा म्हणून संपूर्ण भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले. प्रशासन अंमलवजावणीसाठी पूर्ण ताकद लावत असताना , वणीतील नागरिक ही वाव गांभीर्याने घेतलेली…

संचारबंदीत हेअर सलून सुरू ठेवल्याने गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: सध्या राज्यभर संचारबंदी लागू आहे. प्रशासनाने संचारबंदी आधीच अनिश्चित काळासाठी हेअर सलून बंद करण्याचे आदेश दिले आहे. मात्र बंदच्या आदेशाकडे डोळेझाक करून हेअर सलून सुरू केल्यामुळे एका हेअर सलून चालकावर कारवाई करण्यात आली…

वणीत फक्त ‘इथेच’ मिळणार भाजी आणि फळं

निकेश जिलठे, वणी: भाजी मंडई बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी आता केवळ मोजक्या चौकातील काही किरकोर भाजी व फळ विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. उद्या बुधवारपासून हा निर्णय लागू राहणार आहे. मुख्याधिकारींनी…

सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

सुनील पाटील, वणी: शिरपुर पोलीस स्टेशन हददीतील नायगांव (बुद्रुक) येथे वास्तव्यास असलेल्या सात वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका 39 वर्षीय नराधमाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना दि. 18 मार्च ला दुपारी 12 वाजता घडली. तक्रारीअंती शिरपूर पोलिसांनी…

काही तासांमध्येच उलगडले योगेशच्या हत्येचे गुढ

विवेक तोटेवार, वणी: वणीतील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ शनिवारी 2 नोव्हेंबर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मारेगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हत्या करून हा मृतदेह टाकल्याचे समोर आले होते. याबाबत अनेक…

रेल्वेक्रॉसिंगजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: वणीतील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ शनिवारी 2 नोव्हेंबर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मारेगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहून तरुणाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त…