अक्षय एन्टरप्राईजेसमध्ये ऑनलाईनपेक्षा कमी दरात करा खरेदी

ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसच्या MRP वर 15 ते 45 टक्के सूट, सोबतच आकर्षक गिफ्ट,

बहुगुणी डेस्क, वणी: दस-या निमित्त वणीतील शिवाजी आखाडा जवळील अक्षय एन्टरप्राईजेस येथे ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर व होम अप्लायन्सेसच्या खरेदी ग्राहकांना मोठी बचत करता येणार आहे. शिवाय एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, एसी, मिक्सर, आटाचक्की, सिलिंग फॅन, गॅस शेगडी इ. वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट देखील दिले जाणार आहे. अवघ्या एक आठवड्यासाठी ही ऑफर आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना आधी वस्तूंचा लाईव्ह डेमो पाहता येणार. त्यानंतर योग्य ती खात्री करूनच वस्तू खरेदी करण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या जम्बो ऑफरचा ग्राहकांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा, असे आवाहन अक्षय एन्टरप्राईजेसद्वारा करण्यात आले. अधिक माहिती व डेमोसाठी संपर्क शिवाजी आखाड्याजवळ, बेलदार पुरा. येथील शॉपला भेट द्यावी किंवा या 8087302808 मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन अक्षय एन्टरप्राईजेस तर्फे करण्यात आले आहे.

काय आहेत जम्बो ऑफर 
एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, एसी, आटा चक्कीच्या खरेदीवर एमआरपीवर 15 ते 45 टक्के पर्यंतची सुट देण्यात आली आहे. सोबतच एसी आणि डबल डोअर फ्रिज, वॉशिंग मशिन व आटा चक्कीवर नामवंत कंपनीचे मिक्सर ग्राईंडर, किंवा कॅपकॉन कंपनीचा सिलिंग फॅन तर 43 एलजी एलईडी टीव्हीवर 2.1 होम थिएटर मोफत गिफ्ट देण्यात येणार आहे. सिंगल डोअर फ्रिजवर प्रेस्टीज कंपनीचा दोसा किंवा ऑटोमॅटीक प्रेस गिफ्ट मिळणार आहे. तर सिलिंग फॅन, मिक्सर व गॅस शेगडीच्या खरेदीवर देखील आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे. सोबतच ईएमआय वर वस्तू खरेदी करता येणार आहे. यासह कार्डच्या ऑफरचा लाभ ही ग्राहकांना घेता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांची अधिकची बचत होणार आहे. 

लकी ड्रॉ स्किममध्ये सहभागी होण्याची संधी
दसरा ते दिवाळी पर्यंत खरेदी करणा-या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ स्कीम लाँच करण्यात आली आहे. या लकी ड्रॉमध्ये 10 भाग्यवान ग्राहकांना एलईडी टीव्ही, वॉशिंग मशिन, आलमारी, मिक्सर व सिलिंग फॅन जिंकण्याची संधी आहे.

सर्व वस्तूंचा फ्री डेमो… डेमोसाठी एकदा भेट द्या…
आपल्याला हवा असलेला ब्रँड कसा आहे? तो कसा काम करतो? याचा डेमोही आपल्याला बघता येणार आहे. याशिवाय वस्तूंची किंमत, वस्तूंचे वैशिष्ट्य, त्याचा वापर कसा करावा? इत्यादी माहितीही आपल्याला मोफत घेता येणार आहे. त्यामुळे एकदा शॉपला अवश्य भेट द्या. असे आवाहन अक्षय एन्टरप्राईजेस तर्फे करण्यात आले आहे.

पत्ता: शिवाजी आखाड्याजवळ, बेलदार पुरा वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: 8087302808, 9822926399
*अटी व शर्ती लागू

Comments are closed.