प्रत्येक स्मार्टफोनवर मिळवा एयरपॉड प्रो किंवा बीटी नेकबँड मोफत

अक्षय मोबाईल शॉपीमध्ये दिवाळी निमित्त बंपर लकी ड्रॉ ऑफर, मोबाईल खरेदीवर स्मार्ट टीव्ही, मायक्रोव्हेव, होम थिएटर, फूड प्रोसेसर जिंकण्याची संधी

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील अक्षय मोबाईल येथे दिवाळी निमित्त बंपर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे. यात स्मार्टफोन खरेदीवर स्मार्ट टीव्ही, मायक्रोव्हेव, होम थिएटर, फूड प्रोसेसर जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय प्रत्येक स्मार्टफोनवर मिळवा एयरपॉड प्रो किंवा बीटी नेकबँड मोफत दिले जाणार आहे. ऑफर इथेच थांबत नाही. ग्राहकानी स्मार्टफोन घेतल्यांतर त्याला 3 हजाराची कॉलिंग स्मार्टवॉच अवघ्या 499 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. ही ऑफर फक्त 30 नोव्हेंबर पर्यंत आहे. या ऑफरचा लाभ अक्षय मोबाईलच्या दोन्ही बँचमध्ये घेता येणार आहे. ग्राहकांनी शिरभाते गल्ली रेनबो स्टुडीओ जवळ किंवा ढुमणे मेडिकल समोर येथील ब्रँचवर जाऊन एकद अवश्य भेट द्यावी असे आवाहन अक्षय मोबाईल तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8625840840 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

ईएमआय सुविधा उपलब्ध
अक्षय मोबाईल येथे आयफोनच्या खरेदीवर मोठी सूट दिली जात आहे. शिवाय जर ग्राहकांना ईएमआय (मासिक किस्त)वर मोबाईल खऱेदी करायचा असल्यास अवघ्या 0 डाऊन पेयमेन्टवर व 0 टक्के व्याजदरावर खरेदी करता येणार आहे. शिवाय ग्राहकांना बजाज फायनान्स (फिनसर्व) चे कार्ड मोफत दिले जाणार आहे.

अक्षय मोबाईल हे शहरातील एक प्रतिष्ठीत मोबाईल शॉपी आहे. इथे मोबाईल घेताना ग्राहकांना मोबाईलची आधी सर्व माहिती दिली जाते. त्यामुळे ग्राहकांना त्यांची आवड व आवश्यकतेनुसार मोबाईल खरेदी करता येते. शिवाय डेमो देखील दिला जातो. सध्या अक्षय मोबाईलच्या 2 ब्रँच वणीत आहे. यातील एक शिरभाते गल्ली रेनबो स्टुडीओ जवळ तर दुसरी ब्रँच ही ढुमणे मेडिकल समोर आहे. ग्राहकांना दोनपैकी कोणत्याही ब्रँचमध्ये जाऊन भेट देता येणार आहे.

अक्षय मोबाईल शॉपी
पत्ता – 1 – शिरभाते गल्ली रेनबो स्टुडिओ जवळ, वणी
2 – ढुममे मेडिकल समोर, वणी
अधिक माहितीसाठी संपर्क – 8625840840

 

Comments are closed.