सुविधा कापड केंद्र येथे दिवाळी निमित्त जबरदस्त गिफ्ट ऑफर

3 हजारांच्या खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट, दिवाळी निमित्त खास फ्रेश, न्यू अराईवल कपडे उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: परिसरातील सुप्रसिद्ध सुविधा कापड केंद्र येथे दिवाळीची तयारी पूर्ण झाली असून ग्राहकांसाठी एकदम फ्रेश आणि लेटेस्ट डिझाईनचे कपडे ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना या दिवाळीत विविध डिझाईन आणि लेटस्ट व ट्रेंडिग फॅशनचे कपडे खरेदी करता येणार आहे. दिवाळी निमित्त स्पेशल गिफ्ट ऑफर देखील सुरू झाली आहे. यात 3 हजारांच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे. ही ऑफर केवळ दिवाळीसाठी असून त्यानंतर या ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी व या ऑफरचा या दिवाळीत लाभ घ्यावा, असे आवाहन सुविधा कापड केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

दिवाळीनिमित्त ब्रँडेड कपड्यांचे न्यू अराईवल
सुविधा कापड केंद्र येथे ब्लॅकबेरी, किलर, नॉस्ट्रम, क्रिमसोन क्लब, म्युझिक यासह अनेक सुप्रसिद्ध ब्रँड उपलब्ध आहेत. याशिवाय दिवाळी निमित्त खास न्यू अराईवल (फ्रेश स्टॉक) आलेला आहे. सोबतच महिलांच्या कपड्याेचे न्यू अराईवल आलेले आहे त्यामुळे या दिवाळीत ग्राहकांना एकदम फ्रेश कपडे खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.  

 

दिवाळी असेपर्यंत ऑफर – सुविधा कापड केंद्र
दिवाळी हा एक महत्त्वाचा सण आहे. दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदी करतात. त्यामुळे 3 हजारांच्या खरेदीवर एक खास गिफ्ट ऑफर ठेवण्यात आली आहे. ही ऑफर फक्त दिवाळी असे पर्यंत आहे. लेडिज गारमेन्ट मध्येही विविध डिझाईन दिवाळी निमित्त आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या आवडीच्या कपड्यांची करण्यासाठी ग्राहकांनी त्वरित भेट द्यावी. .
– केतन गुंडावार, सुविधा कापड केंद्र

सुविधा कापड केंद्र हे शहरातील गेल्या अनेक दशकांपासून वणीकरांसह परिसरातील नागरिकांवर मनावर अधिराज्य गाजवत आहे. वाजवी दर, ग्राहकांचे हीत, कुठलीही फसवणूक नाही यामुळे सुविधा कापड केंद्र हे प्रतिष्ठान हे विश्वासार्ह ठिकाण बनलं आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क –
पत्ता: सुविधा कापड केंद्र, जुन्या स्टेट बँकेजवळ, वणी

Comments are closed.