झरी तालुका काँगेस कमेटीच्या अध्यक्षपदी आशीष खुलसंगे

गणेशपूर ग्रामपंचायतीचे 10 वर्षे होते सरपंच

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुका काँग्रेस कमेटीच्या तालुका अध्यक्षपदी आशीष खुलसंगे याची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँगेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार वजाहत मिर्जा यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार बाळू धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या सूचनेवरून केली.

Podar School 2025

आशीष खुलसंगे १० वर्ष गणेशपूर ग्रामपंचायत चे सरपंच होते. त्यानंतर ५ वर्षे मुकुटबन व पाटण गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. आपल्या कार्यामुळे परिसरात ते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या नियुक्तीने काँग्रेस गटात आनंद व्यक्त होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

नागपूर मेट्रो रेल्वेच्या ‘कुप्रसिद्ध’ पार्टीचेे वणी कनेक्शन

 

हेदेखील वाचा

महिलेला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

Leave A Reply

Your email address will not be published.