वाढदिवसाचे औचित्य साधून धान्यकिट वाटप

माथोलीचे उपसरपंच ऍड. आशीष मडावी यांच्या स्तुत्य उपक्रम

0

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील माथोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच ऍड. आशीष मडावी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून माथोली गावातील गरजू व्यक्तींना धान्यकिटचे वाटप केले. कोरोनाच्या काळात त्यांनी आपल्या वाढदिवस कार्यक्रम व कोणताही अन्य खर्च न करता गोरगरीब कुटुंबाना मदत केल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. ऍड. आशिष मडावी हे नेहमी सामाजिक उपक्रमसाठी ओळखले जातात.

Podar School 2025

या उपक्रमाला सरपंच ज्योती माथनकर. ग्रा. पं. सदस्य ऍड. प्रतीक्षा देऊळकर, ग्रा. पं. सदस्य कुणाल डोये, सुमित ढवस, अंकित निकुरे, हर्षल सातपुते इत्यादी सहकारी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

वणी-पांढरकवडा उपविभागात अवैध धंदे भोवणार ..!

हेदेखील वाचा

जि. प. सेस फंडातून विविध साहित्यांचे वाटप

हेदेखील वाचा

”बाकी रंग गुलजार के संग” ऑनलाईन संगीत मैफल रविवारी

 

Leave A Reply

Your email address will not be published.