सामाजिक कार्यकर्ते प्रणव भाऊ पिंपळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक - प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती, वणी

प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीचे कार्याध्यक्ष तसेच श्री गुरु गणेश गोशाळा, वणीचे सचिव
मा. प्रणव पिंपळे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 💐

आपल्या सामाजिक, धार्मिक व सेवाभावी कार्याला निरंतर यश लाभो, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना..! 🚩

आपणास उदंड आयुष्य लाभो व आपल्या हातून समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने घडत राहो, हीच सदिच्छा.

— शुभेच्छुक
प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती, वणी

Comments are closed.