भाड्याने देणे आहे – ब्राम्हणी रोडवर ब्लॉक व गोडाऊन
हॉटेल, मेडिकल, हार्डवेअर, फर्निचर आदी व्यवसायांसाठी उत्तम संधी
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील ब्राम्हणी रोड परिसरात, विवेकानंद हायस्कूलजवळ व्यावसायिक वापरासाठी ब्लॉक व गोडाऊन भाड्याने उपलब्ध करण्यात आले आहेत. मुख्य रस्त्यालगत असलेली ही जागा विविध व्यवसायांसाठी अत्यंत उपयुक्त मानली जात आहे. माहितीनुसार, चौरस फूट क्षेत्रफळाचे गोडाऊन उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ब्लॉक आणि गोडाऊन एकमेकांना जोडलेले (टच) असून समोर 18 मीटर रुंदीचा रस्ता आहे, त्यामुळे वाहतूक व ग्राहकांची सोय सुलभ होणार आहे.
या ठिकाणी लगतच हॉस्पिटल व कपड्यांचे शोरूम असल्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या ही जागा अधिक फायदेशीर ठरणार आहे. हॉटेल व्यवसाय, फेब्रिकेशन, हार्डवेअर, मेडिकल, फर्निचर तसेच इतर विविध व्यवसायांसाठी ही जागा योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संपर्क: 9922316446 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जागा मालकाने केले आहे.
Comments are closed.