टाटा झेस्ट कार भाड्याने देणे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क - सुरेंद्र निब्रड 9822903432

टाटा झेस्ट ही कार भाड्याने देणे आहे. धार्मिक, पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी, बाहेर गावी जाण्यासाठी किंवा मासिक तत्वावर ही कार भाड्याने देणे आहे. वाजवी दरात ग्राहकांना ही कार भाड्याने घेता येणार आहे. तसेच भाड्याने गाडी घेणा-यांना गरज असल्यास ड्रायव्हर देखील उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
सुरेंद्र निब्रड 9822903432
पत्ता – वसंत जिनिंग क्वार्टर
शेतकरी मंदिर जवळ, वणी

Comments are closed.