गोदावरी अर्बनने दिला फळविक्रेत्यांना सावलीचा आसरा….

वणी शाखेच्या वर्धापन दिनी केले छत्र्यांचे वाटप

0

बहुगुणी डेस्क, वणी: गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को -ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नांदेड, शाखा वणी च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त वणी शहरातील फळ विक्रेत्यांना उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता उन्हापासून बाचावाकरिता दिनांक 27 ला छत्रीचे वाटप करण्यात आले.

गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लि नांदेड आपल्या सर्व ग्राहकांना तत्पर व उत्कृष्ट सेवा देण्याकरिता नेहमीच अग्रगण्य राहिली असून, त्यासह सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक क्षेत्रात सुद्धा, सामाजिक सेवा करीत मानाचा तुरा रोवत आहेच.

संस्थापकीय अध्यक्ष मा. श्री हेमंत पटिल साहेब,संस्थेच्या अध्यक्षा सौ.राजश्री हेमंत पाटिल,व्यवस्थापकीय संचालक श्री.धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनात गोदावरी अर्बन विविध शाखे मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.

दिनांक 27 ला वणी शाखेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता फूटपाथवरील फळ विक्रेत्यांना मायेचा आसरा देत, वणी शहरातील विविध ठिकाणी ठेला थाटणाऱ्या फळविक्रेत्यांना त्यांच्या डोईवर छत्री देऊन जणू सावलीचा आसराच दिल्याचे कार्य गोदावरी परिवाराकडून करण्यात आले, यावेळी वणी शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.वणी शाखेच्या वर्धापन दिनी राबविला स्तुत्य उपक्रम..

बहुगुणी डेस्क, वणी: गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को -ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नांदेड, शाखा वणीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त वणी शहरातील फळ विक्रेत्यांना उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता उन्हापासून बाचावाकरिता छत्रीचे वाटप करण्यात आले.

गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लि नांदेड आपल्या सर्व ग्राहकांना तत्पर व उत्कृष्ट सेवा देण्याकरिता नेहमीच अग्रगण्य राहिली आहे. त्यासह सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक क्षेत्रातसुद्धा, सेवा करीत मानाचा तुरा रोवत आहेच.

संस्थापकीय अध्यक्ष हेमंत पटील, संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनात गोदावरी अर्बन विविध शाखांमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.
वणी शाखेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता फूटपाथवरील फळ विक्रेत्यांना मायेचा आसरा दिला.

वणी शहरातील विविध ठिकाणी ठेला थाटणाऱ्या फळविक्रेत्यांना त्यांच्या डोईवर छत्री देऊन जणू सावलीचा आसराच दिल्याचे कार्य गोदावरी परिवाराकडून करण्यात आले. यावेळी वणी शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेदेखील वाचा

छोरीया ले आऊटमधील फ्लॅटमध्ये भीषण आग

हेदेखील वाचा

ग्रामीण भागातही ओसरतोय कोरोना, आज तालुक्यात 7 रुग्ण

हेदेखील वाचा

मार्की (बु) येथील लाखो रुपयांचा आरो फिल्टर धूळखात

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.