Lodha Hospital

कानडा येथे विवाहितेचा विनयभंग, आरोपीला अटक

0

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कानडा येथील महिला आपल्या घरी झोपुन असताना आरोपीने पहाटेच्या सुमारात घरात प्रवेश करुन विनयभंग केल्याची घटना बुधवार (२३) ला घडली.

कानडा येथील आरोपी अनिल देवराव धोबे (३१) यांनी घराशेजारील महिलेच्या घरात बुधवारी पहाटे ५.३० वाजताच्या प्रवेश करुन विनयभंग केला, असता महिलेनी आरडाओरड केल्याने आरोपी घटना स्थळावरुन पसार झाला, अन्यायग्रस्त महिलेने आरोपी विरोधात मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरोपीवर भादंवी ३५४,३५२ नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करन्यात आली.

Sagar Katpis

पुढील तपास ठाणेदार अमोल माळवे यांचे मार्गदर्शनात बिट जमादार लक्ष्मण गोळेकर,शशिकांत वानखेडे करित आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!