JOB Alert – लक्ष्मी इंडस्ट्रीजला पाहिजेत सेल्समन व फरसान बनवणारे कुशल कारागिर

इंद्रजीत फरसान या ब्रँडच्या प्रोमोशन व विक्रीसाठी 3 सेल्समन तर फरसान तयार करण्यासाठी 2 कारागिरांची गरज... इच्छुक उमेदवारांनी 9420255618, 8087895618 या क्रमांकावर संपर्क साधावा

बहुगुणी डेस्क, वणी: अल्पावधीतच फूड इंडस्ट्रीज क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणा-या लक्ष्मी इंडस्ट्रीजला सेल्समन व नमकिन बनवनारे कुशल कारागीर पाहिजेत. मुकुटबन रोड गणेशपूर येथील लक्ष्मी इंडस्ट्रीजद्वारा तयार करण्यात येणा-या इंद्रजीत नमकीन या ब्रँडच्या प्रोमोशन आणि विक्रीसाठी सेल्समन पदाच्या 3 जागा व तर नमकीन बनविता येणा-या कुशल कारागीरांचा 2  जागा उपलब्ध आहेत. नमकीन, फूड रिटेल क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात विक्रीचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना या पदासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 9420255618, 8087895618 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मुकुटबन रोडवर नुकतेच लक्ष्मी इंडस्ट्रीजचे फॅक्टरी आउटलेट सुरू झाले आहे. मिक्चर, खारा, पापडी, गाठीया, सेव इत्यादी सर्व प्रकारचे नमकिन उपलब्ध आहेत. नुकतेच इंद्रजीत नककीन या नावाने लक्ष्मी इंडस्ट्रीजने पॅकिंग फूडक्षेत्रात पदार्पण केले आहे. या ब्रँडच्या प्रोमोशन व विक्रीसाठी सेल्समनची गरज आहे. अल्पावधीतच कामाचा व्याप वाढल्याने फरसान बनवणा-या कुशला कारागिरांचीही गरज आहे.

इंजिनियर असलेले व नुकतेच पुणे विद्यापिठातून MBA मध्ये गोल्ड मेडल्स मिळवणारे शुभम खोकले यांनी  फूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. त्यांनी शहरातील मुकुटबन रोडवर लक्ष्मी इंडस्ट्रीज नावाने फरसान मेकिंग फॅक्टरी टाकली आहे. त्याचे फॅक्टरी आउटलेट देखील निघाले आहे. विविध प्रकारचे फरसान तसेच मिठाई या फॅक्टरीत तयार होतात. ग्राहकांना ठोक व चिल्लर दरात विविध फरसान व मिठाई खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी एकदा जरूर फॅक्टरी आउटलेटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क –
पत्ता – लक्ष्मी इंडस्ट्रीज फॅक्टरी आउटलेट
मुकुटबन रोड, संतधाम समोर, नायरा पेट्रोल पम्प जवळ वणी
मोबाईल नंबर – 9420255618, 8087895618
वेळ: सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.