सोनी कंपनीचे विविध प्रॉडक्ट्स ऑनलाईनपेक्षा कमी कमितीत खरेदीची संधी

मयूर मार्केटिंगमध्ये ग्राहकांना दिवाळी निमित्त विशेष भेट.... सोनी कंपनीच्या साउंडबार, टीव्ही तसेच विविध वस्तूंवर कम्बो ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे दिवाळी निमित्त सोनी कंपनीच्या विविध वस्तूंवर विशेष ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना चक्क ऑनलाईनपेक्षाही कमी किमतीत वस्तू खरेदी करता येणार आहे. सोबतच ग्राहकांना एक EMI मोफत (रिफंड) देण्यात येणार आहे. तसेच 25 हजारांपर्यंत इंन्स्टन्ट कॅशबॅक, तीन वर्षांची वॉरंटी इत्यादी लाभही मिळणार आहे. जर सोनी कंपनीची टीव्ही आणि साउंडबार एकत्र खरेदी केल्यास त्यावर 54.900 हजार पर्यंतची बचत करता येणार आहे. ही ऑफर केवळ दिवाळी निमित्त असल्याने ग्राहकांनी याचा त्वरित लाभ घ्यावा असे आवाहन मयूर मार्केटिंगतर्फे करण्यात आले आहे.

ऍमेझॉनवरील किंमत व मयूर मार्केटिंगची किंमत

साउंडबार व टीव्ही ऑनलाईनपेक्षाही स्वस्त…
सध्या चर्चेत असलेला सोनी कंपनीचा HT- S20r हा 5.1 डॉल्बी डिजिटल, सराउंड साउंडबार (सबवुफर व कॉम्पॅक्ट रिअर स्पिकरसह) ऑनलाईन पेक्षाही कमी किमतीत उपलब्ध आहे. सध्या ऍमेझॉनवर या साउंडबारची किंमत 17,990 रुपये असून मयूर मार्केटिंगमध्ये हा साउंडबार अवघ्या 15,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सोबतच बजाज फिनसर्व तसेच इतर कंपनीच्या कार्ड खरेदीवर 25 हजारांपर्यंत त्वरित कॅशबॅक ग्राहकांना मिळणार आहे. तसेच 1 EMI फ्री दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी कमी दरात हा साउंडबार खरेदी करता येणार आहे. सोबतच टीव्हीवर 3 वर्षांची वॉरंटी देखील दिली जाणार आहे.

सोनी टीव्हीवर कम्बो ऑफर..
सोनीच्या 32 इंची (80 CM) एचडी सोनी Bravia या HD स्मार्ट एलईडी टीव्ही अवघ्या 26,990 रुपयात ग्राहकांना मिळणार आहे. हा टीव्ही गुगल टीव्ही असून अलेक्सा कॉम्पिटिबल आहे. या टीव्हीची किंमत 34990 असून यावर 8 हजारांची सूट दिली जात आहे. शिवाय EMI व कार्ड खरेदीवर ग्राहकांना कॅशबॅक व एक EMI ऑफ असल्याने ही टीव्ही देखील ग्राहकांना अॅमेझॉन व फ्लिपकार्टपेक्षा कमी दरात तसेच आधी वस्तूंचा पूर्ण डेमो घेऊन खरेदी करता येणार आहे.

फ्लिपकार्ड वरील किंमत व मयूर मार्केटिंगची किंमत

कॉम्बो ऑफर टीव्ही + साउंडबार
सोबतच जर सोनी कंपनीची टीव्ही आणि साउंडबार एकत्र खरेदी केल्यास त्यावर 54,900 रुपये पर्यंतची बचत करता येणार आहे. यात सोनी कंपनीची 43 इंची BRAVIA या टीव्हीसह HT A9 व HT A7000 या साउंडबारवर 15 हजार रुपये. तर HT S500RF व HTS700RF यावर 4 हजार रुपये तर HTS40 R वर 3 हजार रुपयांची बचत करता येणार आहे.

ईएमआय ऑफर
50 इंची टीव्हीवर 5 हजार रुपये EMI, 55 इंच टीव्हीवर 5500 रुपये EMI तर 65 इंची टीव्हीवलर 6500 तर 75 इंच टीव्हीवर 7500 रुपये EMI वर खरेदी करता येणार आहे. तसेच या खरेदीवर पहिला EMI मोफत तसेच 25 हजारांपर्यंतचे इंस्टंन्ट कॅशबॅक ही सवलत देखील मिळणार आहे.

सर्व वस्तूंचा फ्री डेमो… डेमोसाठी एकदा भेट द्या…
आपल्याला हवा असलेला ब्रँड कसा आहे? तो कसा काम करतो? याचा डेमोही आपल्याला बघता येणार आहे. याशिवाय वस्तूंची किंमत, वस्तूंचे वैशिष्ट्य, त्याचा वापर कसा करावा? इत्यादी माहितीही आपल्याला मोफत घेता येणार आहे. इथल्या प्रॉडक्टच्या सर्व व्हेरायटीज पाहून आपण थक्क व्हाल. फ्री डेमोसाठी आपण एकदा शोरूमला नक्की भेट द्या.
– संचालक, मयूर मार्केटिंग

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंग हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. यंदाचा दिवाळीनिमित्त आपल्या पसंतीची वस्तू घरी आणण्याची ही सुवर्ण संधी मयूर मार्केटिंगने ग्राहकांना दिलीय. या शुभ दिनी आपले स्वप्न पूर्ण करा. असे आवाहन मयूर मार्केटिंगचे संचालक बतरा बंधू यांनी केले आहे.

पत्ता: एक्सिस बँकेच्या समोर, माहेर कापड केंद्राच्या बाजुला, मेन रोड वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963
*अटी व शर्ती लागू

Comments are closed.