मयूर मार्केटिंगमध्ये दिवाळी महासेल सुरू, खरेदीवर 40 % पर्यंतची सूट सोबतच प्रत्येक खरेदीवर आकर्षक गिफ्ट

ऑनलाईन पेक्षा कमी दरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेस उपलब्ध.... फ्रिजवर ओव्हन/मिक्सर गिफ्ट, वॉशिंग मशिनवर कुकर/प्रेस गिफ्ट, एलईडी टीव्हीवर साउंडबार/ब्ल्यू टूथ स्पिकर गिफ्ट

बहुगुणी डेस्क, वणी: खास दिवाळीनिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना होम अप्लायन्सेसवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. तर एलईडी टीव्हीवर 70 टक्के पर्यंतची सूट दिली जाणार आहे. शिवाय वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट देखील दिले जाणार आहे. यात रेफ्रिजरेटरवर मायक्रोव्हेव ओव्हन किंवा मिक्सर फ्रि दिले जाणार आहे. सोबतच फ्रिजसाठी 20 वर्षांची वॉरन्टी ग्राहकांना मिळणार आहे. वॉशिंग मशिनवर 10 हजारापर्यंत सूट सोबतच कुकर किंवा इलेक्ट्रिक प्रेस गिफ्ट दिले जाणार आहे. एलईडी टीव्हीवर साउंडबार किंवा ब्ल्यू टूथ स्पिकर फ्रि दिले जाणार आहे. शिवाय प्रत्येक वस्तूंच्या खरेदीवर साउंडबार, मायक्रोव्हेव ओव्हन, ब्लूटूथ स्पिकर यातील एक गिफ्ट फ्रि दिले जाणार आहे.* तर लॉईडच्या विविध वस्तूंवर एक गिफ्ट कार्ड मिळणार असून यात ग्राहकांना 300 रुपये ते 1 लाखांपर्यंत जिंकण्याची संधी मिळणार आहे. तर सोनीच्या विविध प्रॉडक्टवर विविध ऑफर देण्यात आली आहे. कार्डने किंवा ईएमआयवर खरेदी करण्यावर एक ईएमआय कॅशबॅक दिला जाणार आहे. ही सवलत केवळ दिवाळीपुरतीच आहे. त्यामुळे माहेर कापड केंद्राच्या बाजूला, ऍक्सीस बँकेसमोर असलेल्या मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरूम) मध्ये ग्राहकांनी भेट देऊन ऑफर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963

फ्रिज, वॉशिंग मशिनवर 10 वर्षांची वॉरंटी
मयूर मार्केटिंगमध्ये कोणत्याही होम अप्लायन्सेसवर 40 टक्के पर्यंत सूट तसेच एलजी व सॅमसंगच्या एलईडी टीव्हीवर 1 वर्षांऐवजी 3 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. तर आयएफबी व एलजीच्या वॉशिंग मशिनवर एक ऐवजी 4 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय हायर, बॉश, वर्लपूल इत्यादी कंपनीचे फ्रिज अवघ्या 9490 रुपयांपासून मिळणार आहे. या खरेदीवर 15 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिले जाणार आहे. तर वन प्लस टीव्हीवर विविध डिस्काउंट व गिफ्ट दिले जाणार आहे.

सोनी टीव्हीवर विविध ऑफर
सोनीची एलईडी टीव्हीवर ग्राहकांना 25 हजारांपर्यंतची कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. यात सोनी एलईडी 32 इंची टीव्ही 1024 रुपये ईएमआयने खरेदी करता येणार आहे. तर 43 इंची – 1849 रु., 50 इंची – 2995 रु. 55 इंची – 3995 रु. 65 इंची – 4995 रु. ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे यात पहिला ईएमआय कॅशबॅक मध्ये परत मिळणार आहे. यासह सोनीच्या टीव्हीवर 1 ऐवजी 3 वर्षांची वॉरंटी दिली जाणार आहे.

EMI व कॅशबॅक ऑफरमुळे वस्तू सर्वात कमी किमतीत
मयूर मार्केटिंगमध्ये बजाज फायनान्ससह इतरही कंपनीची फायनान्स सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना 0 डाऊन पेयमेंटसह विविध किस्तमध्येही वस्तू खरेदी करता येणार आहे. LG व सॅमसंगच्या एलईडीवर तीन वर्षांची वॉरंटी तसेच LG चा 32 इंच टीव्ही 999 EMI तर 43 इंच एलईडी टीव्ही वर 1999 रुपये EMI राहणार आहे. एलजी व हायरच्या प्रॉडक्टवर 12 हजारांपर्यंत इंन्स्ंटट कॅशबॅक तर IFB च्या प्रॉडक्टवर 3 हजार रुपयांचे इन्स्टंट कॅशबॅक राहणार आहे. 50 इंची टीव्हीवर 5 हजार रुपये EMI, 55 इंच टीव्हीवर 5500 रुपये EMI तर 65 इंची टीव्हीवलर 6500 तर 75 इंच टीव्हीवर 7500 रुपये EMI वर खरेदी करता येणार आहे. तसेच या खरेदीवर पहिला EMI मोफत तसेच 25 हजारांपर्यंतचे इंस्टंन्ट कॅशबॅक ही सवलत देखील मिळणार आहे.

साउंडबार व टीव्ही ऑनलाईनपेक्षाही स्वस्त…
सध्या चर्चेत असलेला सोनी कंपनीचा HT- S20r हा 5.1 डॉल्बी डिजिटल, सराउंड साउंडबार (सबवुफर व कॉम्पॅक्ट रिअर स्पिकरसह) ऑनलाईन पेक्षाही कमी किमतीत उपलब्ध आहे. सध्या ऍमेझॉनवर या साउंडबारची किंमत 17,990 रुपये असून मयूर मार्केटिंगमध्ये हा साउंडबार अवघ्या 15,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सोबतच बजाज फिनसर्व तसेच इतर कंपनीच्या कार्ड खरेदीवर 25 हजारांपर्यंत त्वरित कॅशबॅक ग्राहकांना मिळणार आहे. तसेच 1 EMI फ्री दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी कमी दरात हा साउंडबार खरेदी करता येणार आहे. सोबतच टीव्हीवर 3 वर्षांची वॉरंटी देखील दिली जाणार आहे.

एलईडी टीव्हीवर गिफ्टची लूट…
32 इंची एलईडी टीवी 7490 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे, शिवाय या खरेदीवर ब्लूटूथ स्पिकर ग्राहकांना गिफ्ट दिला जाणार आहे. तर 43 इंची एलईडी वर हेड फोन गिफ्ट, 43 इंची एलईडी टीव्ही 13490 रुपयांवर खरेदी करता येणार असून त्यावर होम थिएटर गिफ्ट दिला जाणार आहे, 55 इंची एलईडीवर साउंडबार तर 65 इंची एलईडी टीव्हीवर चक्क साउंड बार आणि ब्लुथूट स्पिकर असे दोन गिफ्ट दिले जाणार आहे. याशिवाय वॉशिंग मशिनवर प्रेशर कुकर, जयपानची इलेक्ट्रिक प्रेस, इलेक्ट्रिक कुकर यातील एक गिफ्ट दिले जाणार आहे.*

 

सर्व वस्तूंचा फ्री डेमो… डेमोसाठी एकदा भेट द्या…
आपल्याला हवा असलेला ब्रँड कसा आहे? तो कसा काम करतो? याचा डेमोही आपल्याला बघता येणार आहे. याशिवाय वस्तूंची किंमत, वस्तूंचे वैशिष्ट्य, त्याचा वापर कसा करावा? इत्यादी माहितीही आपल्याला मोफत घेता येणार आहे. इथल्या प्रॉडक्टच्या सर्व व्हेरायटीज पाहून आपण थक्क व्हाल. फ्री डेमोसाठी आपण एकदा शोरूमला नक्की भेट द्या.
– संचालक, मयूर मार्केटिंग

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंग हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. दर्जेदार उत्पादन व सर्विससाठी मयूर मार्केटिंग परिसरात प्रसिद्ध आहे. इथली प्रत्येक वस्तू ही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असल्याचा विश्वास मयूर मार्केटिंग ग्राहकांना देते. मयूर मार्केटिंग गेल्या 17 वर्षांपासून आय.एफ.बी. व बॉश कंपनीचे सेल्स आणि सर्विसचे अधिकृत डीलर आहेत. वस्तू खरेदीचं एक विश्वसनीय ठिकाण म्हणून मयूर मार्केटिंगची ओळख आहे. 

पत्ता: एक्सिस बँकेच्या समोर, माहेर कापड केंद्राच्या बाजुला, मेन रोड वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963
*अटी व शर्ती लागू

 

Comments are closed.