अवघ्या 200 रुपये किलोने खरेदी करा दिवाळीचा दर्जेदार फराळ

चकली व दिवाळीची मीठाई अवघ्या 250 रुपयात... पत्ता: संतधाम समोर, मुकुटबन रोड वणी, ऑर्डर बुकिंग व अधिक माहितीसाठी मो. 9420255618, 8087895618

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळी जवळ येत आहे. त्यामुळे अनेकांनी दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू केली आहे. मात्र कामाच्या व्यापात व धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना घरी फराळ करणे शक्य होत नाही. मात्र ही समस्या आता लक्ष्मी इंडस्ट्रीजने सोडवली आहे. मुकुटबन रोडवरील लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या फॅक्टरी आउटलेट मध्ये दर्जेदार आणि तेही अगदी वाजवी म्हणजे फक्त 200 रुपये किलोने विविध प्रकारचा चिवडा, मिक्चर, खारा, शेव इत्यादी खरेदी करता येणार आहे. तर दिवाळीची मिठाई व चकली अवघ्या 250 रुपये किलो प्रमाणे खरेदी करता येणार आहे. ते ही नुकतेच फॅक्टरीतून काढलेला फ्रेश माल. 9420255618 या क्रमांकावर संपर्क साधून ग्राहकांना ऑनलाईन ऑर्डर देता येणार आहे. किंवा फॅक्टरी आउटलेटला भेट देऊनही ग्राहकांना ऑर्डर देण्याची सुविधा उपलब्ध आहे.

काय खरेदी कराल?
मिक्चर, पोहा चिवडा, मकई चिवडा, पक्का पोहा चिवडा, खट्टा मीठा चिवडा, मसाला शेव, शेव भाजी शेव, दाल मोठ, मुंगदाळ, मसाला चणादाळ, पापडी, गाठीया, नमकीन बुंदी, मसाला बुंदी, वटाणा, पंजाबी तडका इ्त्यदी नमकीन फक्त 200 रुपये किलो, तर मोतीचूर लाडू, बालुशाही, चकली, बेसन लाडू, शंकरपाळे (गोड), शंकरपाळे (नमकीन) हे फक्त 250 रुपये किलोने खरेदी करता येणार आहे.

इंजिनियर असलेले व नुकतेच पुणे विद्यापिठातून MBA मध्ये गोल्ड मेडल्स मिळवणारे शुभम खोकले यांनी 2021 मध्ये फूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. इंद्रजीत फरसान या ब्रँड नेमने त्यांच्या कंपनीचे विविध फरसान बाजारात उपलब्ध आहेत. त्याचे फॅक्टरी आउटलेट गेल्या दीड वर्षांपासून यशस्वीरित्या सुरू आहे. इथे ग्राहकांना नुकताच फॅक्टरीमध्ये तयार झालेला फ्रेश माल मिळतो. त्यामुळे अल्पावधीतच लक्ष्मी इंडस्ट्रीजने फूड इंडस्ट्रीजमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.

विविध प्रकारचे फरसान तसेच मिठाई या फॅक्टरीत तयार होतात. ग्राहकांना ठोक व चिल्लर दरात विविध फरसान व मिठाई खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच दिवाळीनिमित्त विविध प्रकारचा फरार अगदी माफक म्हणजे 200 रुपये व 250 दराने ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी एकदा जरूर फॅक्टरी आउटलेटला भेट द्यावी किंवा मोबाईलवरून ऑर्डर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व माल खरेदीसाठी संपर्क –
पत्ता – लक्ष्मी इंडस्ट्रीज फॅक्टरी आउटलेट
मुकुटबन रोड, संतधाम समोर, नायरा पेट्रोल पम्प जवळ वणी
मोबाईल नंबर – 9420255618, 8087895618
वेळ: सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत

Comments are closed.