M.K. PVC फर्निचरमध्ये आता पीव्हीसी लॅमिनेटेड फर्निचर्स उपलब्ध

मान्सून ऑफर सुरू, बनवा सर्व प्रकारचे आकर्षक PVC फर्निचर

बहुगुणी डेस्क, वणी: घराच्या इंटेरियरला स्टायलिश टच देणारे आणि रोजच्या वापरात स्वच्छ ठेवणे अधिक सोपे करणारे पीव्हीसी लॅमिनेटेड फर्निचर आता वणीत उपलब्ध झाले आहे. वणी व परिसरात पीव्हीसी फर्निचरसाठी प्रसिद्ध असलेल्या एम के पीव्हीसी फर्निचर येथे हे फर्निचर मिळणार आहे. एम.के. पीव्हीसी फर्निचरने ग्राहकांसाठी मान्सून ऑफर जाहीर केली असून ₹40 हजारांत 10 फूट मॉड्युलर किचन ट्रॉलीसह, त्यावर क्रॉकरी बॉक्स मोफत देण्यात येत आहे. यासोबतच इतर निवडक फर्निचरवरही आकर्षक भेटवस्तूंचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. यासाठी  ग्राहकांना छोरिया ले आऊट येथील शॉप नंबर 1 येथील M.K. पीव्हीसी फर्निचर येथे भेट द्यावी लागेल. येथे आपल्याला पीव्हीसी फर्निचरचा डेमो पाहता येईल. तसेच आवडल्यास आपल्याला मॉड्युलर किचन, टीव्ही युनिट, बेडरूम फर्निचर, वॉल पॅलिंग इत्यादी फर्निचर बूक करून तयार करता येतील. त्यामुळे एकदा अवश्य भेट द्यावी, किंवा 9887702634 (मुकेशभाई) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे.

स्वयंपाकघर डिझाईन करणे हे प्रत्येक गृहिणीचे स्वप्न असते. किचन डिझाईनमध्ये सर्वात लोकप्रिय आणि सोयीस्कर पर्याय म्हणजे मॉड्युलर किचन. सध्या मॉड्युलर किचनमध्ये पीव्हीसी फर्निचर हे सर्वात लोकप्रिय ठरत आहे. विशेष म्हणजे याला उधळी किंवा किड लागत नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात पीव्हीसी फर्निचर हे खूपच लोकप्रिय ठरत आहे. 

पीव्हीसी फर्निचर काय आहे?
पीव्हीसी हे प्लास्टिकचे अतिशय लोकप्रिय व मोठ्या प्रमाणात वापरे जाणारे सिंथेटिक पॉलिमर आहे. हलके वजन, टिकाउ मात्र तरीही स्वस्त असल्याने अलिकडच्या काळात पीव्हीसी फर्निचरचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या फर्निचरला ओरखडे पडत नाही, शिवाय हे फर्निचर ओलावा व उष्णता प्रतिरोधक असते. स्वच्छ करणे सोपे असते, विशेष म्हणजे हे फर्निचर स्टायलीश असल्याने हे फर्निचर घराची शोभा वाढवतात. हे फर्निचर लाकडी फर्निचर पेक्षा अतिशय कमी कालावधीत बनतात. तसेच हे फर्निचर बदलणे खूप सोप्पे असते. त्यामुळे अल्प कालावधीसाठी किंवा भाड्याने घेतलेल्या जागेत देखील याचा चांगला उपयोग होतो.

पीव्हीसी लॅमिनेशनचे फायदे काय?
घरातील फर्निचर अधिक आकर्षक, चमकदार आणि स्वच्छ ठेवण्यासाठी पीव्हीसी लॅमिनेशन हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. पीव्हीसी लॅमिनेशनमुळे फर्निचरला प्रीमियम फिनिश मिळते, त्यामुळे घराचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. याशिवाय फर्निचरवरील धूळ, तेलाचे डाग किंवा इतर मळ सहज पुसता येत असल्याने ते नेहमी नव्यासारखे दिसते. विशेष म्हणजे पाणी व ओलाव्याचा परिणाम कमी होत असल्याने किचनसाठी हा पर्याय अत्यंत उपयुक्त ठरतो. कमी देखभाल, आकर्षक लूक आणि सहज साफसफाई यामुळे आज अनेक ग्राहक पीव्हीसी लॅमिनेशनला पसंती देत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

 

कोणकोणते फर्निचर उपलब्ध
M.K. फर्निचर येथे टीव्ही युनिट, सिलिंग, बेडरूम फर्निचर, वॉल पॅनलिंग इत्यादी फर्निचर उपलब्ध आहेत. मात्र सर्वात लोकप्रिय हे मॉड्युलर किचन आहे. सध्या 10 फुटाचे मॉड्युलर किचन (5 ट्रॉली) सोबत एक 3×2 चा क्रॉकरी बॉक्स मोफत देण्यात येत आहे. तसेच काही वस्तूंवर आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे. 

अधिक माहिती व डेमो साठी संपर्क –
पत्ता – M.K. फर्निचर
शॉप नं. 1, ओमकार अपार्टमेंट, छोरिया ले आऊट
गणेशपूर, वणी
मो. 9887702634 (मुकेशभाई)

Comments are closed.