मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंटमध्ये क्रीडा स्पर्धा

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील  कॉन्व्हेंट येथे २७ डिसेंम्बर ते ३१ डिसेंबर या कालावधीत  शाळेत क्रीडा स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गजभिये, तसेच सहायक शिक्षक  लाजूरकर यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

स्पर्धेत कबड्डी,खो-खो, धावणे, व्हॅलीबाल, लेमन अँड स्पून, संगीत खुर्ची, लंगडी, टग ऑफ वॉर ,थ्री लेग रेस , 100 मीटर रनिंग इत्यादी स्पर्धा आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्पर्धेच्या यशस्वी तेसाठी पर्यवेक्षक संगीता वैद्य, शाळेचे स्पोर्ट टिचर मनवर, राऊत, कोथळे, पुनगुरवार, मंचलवार, कडू मॅडम, डोहे मॅडम, सांबरे, रेड्डी,चाहारे, वाढई, उडकवार, रसे मॅडम, खिरटकर मॅडम, फराना मॅडम, कसरेवार तसेच शाळेचे संपूर्ण कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .

Leave A Reply

Your email address will not be published.