नटराज बिल्डींग मॉल मधून खरेदी करा टाइल्स, ग्रॅनाईट, आणि सॅनिटरी वस्तू

कोटा स्टोन, फरशी, मार्बलचे मंदिर, सॅनिटरी वस्तू अगदी योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण

बहुगुणी डेस्क, वणी : नवीन घराचे बांधकाम किंवा घराचे नूतनीकरण करत असताना सर्वात जास्त गोंधळ होतो तो म्हणजे टाईल्स आणि सॅनेटरी वस्तूची निवड करताना. मग ते फ्लोर टाइल्स, किचन टाइल्स, वॉल टाइल्स, बाथरुम टाइल्स असो की वॉशबेसिन आणि कमोडची सीट. कोणताही घरमालक जो त्याच्या घराचे बांधकाम किंवा नूतनीकरण करण्यासाठी पैसा खर्च करत आहे, तो प्रत्येक खोलीत सारखी टाइल्स लावणार नाही. त्यांना प्रत्येक खोलीत काहीतरी वेगळे पहायचे आहे आणि वेगळे अनुभवयाचे आहे. तसेच वॉशबेसिन दिसायला सुंदरच नाही तर टिकाऊसुद्धा पाहिजे. मग तुमच्या या सर्व समस्येवर यवतमाळ रोडवरील ‘नटराज बिल्डींग मॉल मध्ये निराकरण होऊ शकते.

नटराज बिल्डींग मॉलमध्ये विदिध कंपन्याची टाइल्स वेगवेगळ्या रंग, डिझायन आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध आहेत. ज्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार व बजेटनुसार खरेदी करू शकता. याठिकाणी विट्रीफाईड टाइल्स, ब्लॅक, ग्रे, पिंक, ग्रीन व व्हाइट ग्रेनाइट, फरशी, कोटा स्टोन, मार्बल स्टोनसुद्धा वाजवी दरात मिळणार आहे. याशिवाय वॉशबेसिन, कमोड सीट व सर्व प्रकारची सॅनेटरी वस्तु येथे तुम्हाला मिळणार आहे. घरात देवघर स्थापना करायची असल्यास नटराज बिल्डींग मॉलमध्ये खास राजस्थान येथील मार्बल स्टोनचे वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर ही माफक दरात उपलब्ध आहे. तर चला.. मग उशीर कशाला ? आजच भेट द्या यवतमाळ रोडवरील ‘नटराज बिल्डींग मॉल’ शोरूमला.

अधिक माहिती व खरेदीसाठी संपर्क करा:
नटराज बिल्डींग मॉल
यवतमाळ रोड, वणी जि. यवतमाळ
मोबाइल नं. 9850366190

हे देखील वाचा-

ए.एस. एंटरप्राइजेसमधून खरेदी करा नळ फिटिंगचे साहित्य

घर बांधकाम करावयाचे आहे.. तर भेट द्या सुनील मार्केटिंगमध्ये

Comments are closed.