संटी आरमुरवार यांचे निधन

अल्पशा आजाराने निधन

0
सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील जिल्हा परिषद शिक्षक जगदीश आरमुरवार यांचे वडील तर सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांचे सासरे संटी आरमुरवार वय ७० वर्ष यांचे ९ एप्रिल रोज सकाळी अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी तीन मुली दोन मुल नातवंड असा आप्तरिवार असून त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी दुपारी २ वाजता करण्यात आला.
हे देखील वाचा:
https://wanibahuguni.com/waninews/ipl-betting-start-in-wani-2021/
https://wanibahuguni.com/waninews/corona-update-wani-9-april/
Leave A Reply

Your email address will not be published.