बी. डिझाईन, बीए सिव्हिल सर्विस, बी.एस्सी (होम सायंस) कोर्स उपलब्ध

प्लेन बीए, बी.एस्सी, बीसीए, एम.एस्सी, एमएसाठी प्रवेश सुरु, वणीतील राजकुंवर महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरु

बहुगुणी डेस्क, वणी: जर तुम्ही बीए सिव्हिल सर्विस, बी. डिझाईन, बी.एस्सी होम सायंस यासारख्या वेगळ्या वाटा निवडण्याच्या विचारात असाल तर तुम्हाल वणीतील संताजी स्वेअर, सेवानगर येथील राजकुंवर महाविद्यालय हा एक चांगला पर्याय आहे. या महाविद्यालयात असे विविध वेगळे कोर्स असून याशिवाय सामान्य बी.ए, बी.कॉम, एम.ए. (मराठी व इतिहास), एम. एस्सी (मायक्रोबॉयो, एनालिटिक केमिस्ट्री), एम. ए मीडिया ऍन्ड कम्युनिकेशन इत्यादी विषयात या विषयातील डिग्री कोर्स व पीजीसाठी देखील ऍडमिशन सुरु आहे. अधिक माहितीसाठी एकदा कॉलेजला भेट द्यावी किंवा 9588661907, 7058290320, 9764253699 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन कॉलेज प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

राजकुंवर महाविद्यालय हे राजकुंवर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे संचालित असून सुप्रसिद्ध एसएनडीटी युनिवर्सिटी म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ द्वारा संलग्नित आहे. शासनाच्या सर्व योजना या अभ्यासक्रमासाठी लागू आहे. ग्रॅज्युएशनसाठी 12 पास कोणत्याही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार आहे. तर पीजी साठी कोणत्याही विषयातील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. विशेष म्हणजे एससी, एसटी, एसबीसी, आर्थिक मागासवर्ग, अल्पसंख्यांक इत्यादी विद्यार्थ्यांना असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

महाविद्यालयाची वैशिष्ट्य –
1) अनुभव व तज्ञ प्राध्यापक वृंद
2) सुसज्ज इमारत व सीसीटीव्ही सुविधा
3) भव्य ग्रंथालय (लायब्ररी) स्पर्धा परीक्षेची व इतर पुस्तके उपलब्ध
4) विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता अभ्यासिका
5) शासनाची शिष्यवृत्ती योजना लागू

उपलब्ध अभ्यासक्रम –
● बी.ए, बी.कॉम, बी.एस्सी, बी.एस्सी (होम सायंस), बी डिझायनिंग
● पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स – एम.ए (मराठी) एम.ए (इंग्रजी) एम.ए (इतिहास) ● एम.एस्सी (मायक्रोबायो) (केमिस्ट्री) एम.ए. (मीडिया ऍन्ड कम्युनिकेशन)

प्रवेश घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क –
राजकुंवर महाविद्यालय, संताजी इंग्लिश मीडियम स्कूल, संताजी स्वेअर, सेवा नगर, वणी
मो. 9588661907, 7058290320, 9764253699

Comments are closed.