महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी राखी सेलमध्ये होलसेल दरात राखी उपलब्ध

सर्व फॅन्सी, कार्टुन राखीवर 20 टक्के डिस्काउंट

0

विवेक तोटेवार, वणी: लवकरच राखी येत आहे. त्यानिमित्त वणीतील राखीच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. वणीतील महाराष्ट्र बँक जवळील श्रावणी राखी सेलमध्ये अत्यल्प दरात विविध प्रकारच्या राखी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे या राखीवर 20 टक्के डिस्काउंट देखील देण्यात येत आहे.

श्रावणी राखी सेलमध्ये रेशमदोरी, स्टोन राखी, मेटल राखी, कार्टून राखी, लुम्बा राखी इत्यादी प्रकारच्या राखी उपलब्ध आहेत. शिवाय सर्व माल हा नवीन (या वर्षीचा) आहे. त्यामुळे ग्राहकांना फ्रेश राखी मिळणार आहे. त्यादेखील 20 टक्के सुट देऊन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

एकदा श्रावणी राखी सेल येथे भेट द्यावी. अधिक माहिती साठी विजय मुळे 9850914828 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.