सुवर्णसंधी: मार्कंडेय पोद्दार स्कूलमध्ये विविध पदांची भरती

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदासाठी 10 मे पर्यंत करता येणार अर्ज

विवेक तोटेवार, वणी: मंदर रोडवर असलेल्या मार्कंडेय पोद्दार स्कूल मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यात विविध विषयातील शिक्षक तसेच कार्यालयीन कामाकरीता उमेदवारांचे अर्ज मागणवण्या आले आहे. इच्छुकांनी 15 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आपल्या कागदपत्रांसह मंदर रोडवर स्थित मार्कंडेय पोद्दार स्कूल मध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापनाद्वारे करण्यात आले आहे. 

या विविध पदांमध्ये TGT (English) योग्यता BA/ MA (English literature) B.Ed, TGT (SST) योग्यता BA) MA (History, political science, geography) B.Ed, TGT (science) योग्यता ( chemestry, zoology, botany) B. Ed, Music teacher BA/ MA (music) visharad, PET (female) योग्यता B.PEd/M.PEd, RECEPTIONIST (female) योग्यता graduate/ post graduate English communication skills and computer proficiency, clerk योग्यता graduate/ post graduate, experience in CBSC and state government portals इत्यादी पदांसाठी भरती आहेत.

शैक्षणिक अर्हता पूर्ण करणाऱ्या व इच्छुकांनी आपले शैक्षणिक दस्तावेज व resume 10 मे च्या अगोदर principal.markandeypls@podar.org या किंवा admin.markandeypls@podar.org या ईमेल आयडी वर पाठवावे. तसेच इंटरव्ह्यूला येताना दोन रंगीत पासपोर्ट फोटो व प्रमाणपत्र सोबत आणावे. या ठिकाणी निवडा झालेल्या आकर्षक वेतन व राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक
7820805742
9923991162
9923991172

Comments are closed.