आज शास्त्रज्ञ डॉ. विवेक पोलशेट्टीवर यांचे व्याख्यान
स. 11 वा. व्याख्यान, लोटी महाविद्यालयातर्फे आयोजन..... विज्ञान शाखेतील पदवीधर ते शास्त्रज्ञ: एक वाटचाल
जितेंद्र कोठारी, वणी: मुळचे वणीचे व सध्या टाटा इंस्टीट्यूट ऑफ फन्डामेन्टल रिचर्स सेंटर येथे कार्यरत असलेल्या डॉ. विवेक पोलशेट्टीवर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. स. 11 वा. झूम मिटिंगद्वारा हे व्याख्यान होणार आहे. ‘विज्ञान शाखेतील पदवीधर ते शास्त्रज्ञ – एक प्रवास’ असा व्याख्यानाचा विषय असून यात व्याख्याते आपला प्रवास उलगडून सांगणार आहे. लोटी महाविद्यालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. विवेक पोलशेट्टीवर हे लोटी महाविद्यालयाचे 996-1999 या बॅचचे विद्यार्थी आले. सध्या ते देशातील नाववंत संस्था TIFR, (Tata Institute Of Fundamental Research), MUMBAI. येथे कार्यरत आहे. त्यांचे व्याख्यान खालील झूम लिंकवरून आपल्याला ऐकता येणार आहे. किंवा येथे क्लिक करूनही आपल्याला व्याख्यानात सहभागी होता येईल.
https://zoom.us/j/92944275479?pwd=MnduQ1VjMlpSNUFBZW5tTEsweDJjUT09
Meeting ID: 929 4427 5479
Passcode: 12345
या कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच सर्वासामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन प्रा. डॉ अभिजित अणे समन्वयक, विद्यार्थी विकास मंडळ व प्रसाद खानझोडे, प्राचार्य लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी यांनी केले आहे.
Comments are closed.