‘चंदू चॅम्पियन’ रिलिज… पाहा ख-या आयुष्यातील हिरोची कहाणी

● बुक माय शोवर तसेच 9022027550 या क्रमांकावर बुकिंग उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) काही दिवसांपासून त्याच्या बहुचर्चित ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘चंदू चॅम्पियन’ 14 जूनला आता रिलिज झाला असून भारतातील पहिले पैरालंपिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर हा सिने्मा प्रेरीत आहे. सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी व लक्झरीअस वातावरणात हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सिनेमाच्या शोची ऍडव्हान्स बुकिंग सुरु आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे. बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे.

काय आहे थोडक्यात कथानक?
हा सिनेमा भारतातील पहिले पैरालंपिक गोल्ड मेडलिस्ट पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट प्रेरीत आहे. त्यांचा 50 मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग स्पर्धेत 37.33 सेकंडचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ट्रेलरमध्ये 1965 त्या हल्ल्यात चंदूला 9 गोळ्या लागतात आणि तो कोमात जातो हे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर चंदूचं बालपण दाखवण्यात आलं आहे. चंदूला चॅम्पियन व्हायचं असतं आणि मेडल मिळवायचं असतं. पण लहानपणी चंदूची मजा घेतली जाते. त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो. गोल्ड मेडलिस्ट ते आर्मी ऑफिसरपर्यंतचा प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

 

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा

 

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.