सुपरस्टार चिरंजीवीचा गॉडफादर सुजाता थिएटरमध्ये रिलिज

पक्ष प्रमुख होण्याच्या चढाओढीवर आधारित पॉलिटिकल ड्रामा.., बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर बुकिंग उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार चिरंजीवी यांचा गॉडफादर सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात पहिल्यांदाच चिरंजीवी सोबत सलमान खान दिसणार आहे. या ऍडव्हान्स बुकिंग सुरू आहे. सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल साउंडमध्ये संपूर्ण फॅमिलीसह आपल्याला या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. ‘गॉडफादर’ हा एक पॉलिटिकल ड्रामा आहे. साउथच्या एका ब्लॉकब्लस्टर सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्याचे निधन झाल्यानंतर सर्वांचे लक्ष हे त्यांच्या उत्तराधिका-याकडे असते. मात्र त्यांची उत्तराधिकारी असलेली त्यांची मुलगी हिला राजकारणात रस नसतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे जावई तसेच इतर नेत्यांची सत्तेसाठी चाललेली लढाई यात दाखवण्यात आली आहे. तर दुसरीकडे हा राजकीय पेचप्रसंग पाहून लोकप्रिय असलेला ब्रह्मा (चिरंजीवी) हा मुख्यमंत्र्याच्या पक्षाकडून राजकीय मैदानात उतरतो. या सर्वांमध्ये चाललेला राजकीय संघर्ष ‘गॉडफादर’मध्ये दाखवण्यात आला आहे. चिरंजीवीसह सलमान खान हा सिनेमाचे आणखी एक आकर्षण आहे. या सिनेमात सलमान कॅमियो रोलमध्ये दिसणार आहे.

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.