चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज

फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात अनुभवा चित्रपटाचे थ्रिल .... बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

बहुगुणी डेस्क, वणी: जुरासिक वर्ल्ड ही सिरीज आवडणा-या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. शुक्रवारी दिनांक 10 जून रोजी वणीतील सुजाता थिएटरमध्ये ‘जुरासिक वर्ल्ड: डोमिनियन’ हा सिनेमा रिलिज होत आहे. ‘जुरासिक वर्ल्ड: डोमिनियन’ या सिनेमा आपल्याला डायनासोरच्या थरारक दुनियेत घेऊन जाणार आहे. पृथ्वीवर डायनासोरचा सर्वत्र वावर होत असून त्यांनी मानवाला आपले लक्ष करणे सुरू केले आहे. त्यामुळे पुढे काय होत हे आपल्याला या सिनेमात बघायला मिळणार आहे. हा सिनेमा वणीकरांना सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड सिस्टिममध्ये बघता येणार आहे. या सिनेमाचे रोज 4 शो होणार आहेत. तसेच चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग सुविधा देखील उपलब्ध आहे. 

या सिनेमात क्रिस प्रैट, लौरा डर्न, डेवांडा वाइस, सैम नील आणि जेफ गोल्डब्लम सारखे मातब्बर कलाकार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता. जुरासिक वर्ल्ड सिरिजची ही शेवटची मुव्ही आहे. यात डॉ. ऐली सैटलर, डॉ. एलन ग्रांट आणि डॉ. इयान मैल्कम डॉक्टर्स हे तीन डॉक्टर ओवेन ग्रैडी आणि क्लेयर डियरिंग यांना साथ देणार आहे. या सिनेमातील थ्रिल व ऍक्शन ने आधीच प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे हा थ्रील आपणही सुजाता थिएटरमध्ये जाऊन अनुभवू शकता. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.