नाविन्याने नटलेली लवस्टोरी सत्यप्रेम की कथा

बहुगुणी डेस्क, वणी: अलिकडच्या काळातील सर्वात सुंदर अशी लव्हस्टोरी म्हणून मानला गेलेला सत्यप्रेम की कथा हा सिनेमा अदिपुरुष वणीतील सुजाता थिएटरमध्ये शुक्रवारी 30 जून रोजी रिलिज झाला आहे. विषय साधा असला तरी नाविन्यपूर्ण अशी पटकथा व सहज अभिनयाने नटलेली ही लव्हस्टोरी आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे. त्यामुळे तातडीने आपली सीट बुक करावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

सत्यप्रेम की कथा ही एक लव्हस्टोरी आहे. सत्यप्रेम (कार्तीक आर्यन) हा एक मीडलक्लास मुलगा आहे तर श्रीमंत असलेल्या कथा (कियारा अडवानी) हिच्यावर प्रेम करतो. पण कथाचे तिस-याच एका मुलावर प्रेम असते. मात्र तिचे त्याच्याशी ब्रेकअप होते. त्यानंतर कथाचे सत्यप्रेम सोबत लग्न होते. परंतु नंतर त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही कारणास्तव अडचणी येतात. पुढे काय होते? हेच या सिनेमात पाहायला मिळत आहे. क्रिटिक्सच्या मते अनेक वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये एक चांगली लव्हस्टोरी आली आहे. या सिनेमातील अभिनयाची खूप प्रशंसा केली जात आहे. या सिनेमात सर्वांनी सहज अभिनय केला आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.