थरार आणि सस्पेन्सचा डबल धमाका – पाहा जटाधारी आणि द ताज स्टोरी
सुजाता थिएटरच्या लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह घ्या सिनेमाचा आनंद
बहुगुणी डेस्क, वणी: या शुक्रवारी वणीकरांना पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये या आठवड्यापासून ‘जटाधारी’ आणि ‘ताज – द रिअल स्टोरी’ हे दोन दमदार चित्रपट दाखविण्यात येत आहेत. वणीकर प्रेक्षकांच्या मागणीनुसार दररोज दु. 12 वाजता, दु. 3 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता ‘जटाधारी’ या चित्रपटाचे तीन शो ठेवण्यात आले आहेत. तर रोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांसाठी ‘ द ताज स्टोरी’ या चित्रपटाचा एक खास स्पेशल शो दाखविण्यात येत आहे. हे दोन्ही सिनेमे वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात वणीकरांना पाहता येणार आहे.
सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.
काय आहे सिनेमाची स्टोरी/थिम
‘जटाधारी’ हा श्रद्धा, अध्यात्म आणि थरार यांचा संगम असलेला सिनेमा आहे. एका साधूसदृश व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे कथा रहस्यपूर्ण वळण घेते. समाजातील श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषेवर चालणारा हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
तर ‘द ताज स्टोरी’ हा सिनेमा इतिहासाच्या पडद्यामागील सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो. ताजमहालाच्या अनकथित रहस्यावर आधारित हा चित्रपट प्रेम, सत्ता आणि कटकारस्थानाच्या गुंतागुंतीतून प्रेक्षकांना एक वेगळा दृष्टिकोन देतो. उत्कृष्ट छायाचित्रण, दमदार संवाद आणि रहस्यमय कथानकामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला लावतो आणि थरारक अनुभव देतो.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.