बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील प्रगती नगर/ गुरुनगर येथील सुपरिचित सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलची प्रवेश प्रक्रिया नुकतिच सुरू झाली आहे. पालकांना अगदी वाजवी दरात शिक्षण देण्याच्या उद्देशाने येथे अवघ्या साडे 3 हजार रुपयांमध्ये पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करता येणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांना इतर शैक्षणिक साहित्यही मोफत दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी 8459863558 (ऑफिस) या क्रमांकावर किंवा सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल, प्रगती नगर/ गुरूनगर येथील कार्यालयात संपर्क साधता येईल.
सनराईज प्री प्रायमरी स्कूलमध्ये प्ले गृप, नर्सरी, यू केजी व एल केजीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अवघ्या साडे तीन हजारांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. ऍडमिशन झाल्यावर विद्यार्थ्यांना युनिफॉर्म (ड्रेस, शुज, बेल्ट, टाय इत्यादी), नोटबुक, टेक्स्टबुक इत्यादी साहित्य मोफत दिले जाणार आहे.
अधिकाधिक पालकांनी लाभ घ्यावा: प्रिंसिपल
अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. पालकांवर त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा अधिकचा भार पडू नये ही ही बाब लक्षात घेऊन आम्ही शाळेची फिस अत्यंत कमी केली आहे. ही फिस आतापर्यंतची सर्वात कमी फिस आहे. याशिवाय इतरही काही सुविधा विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक पालकांनी लवकरात लवकर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.
– प्रिंसिपल, सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल
अनुभवी शिक्षक, अत्याधुनिक तंत्रज्ञान, मैदान, खेळण्याचे दर्जेदार साहित्य इत्यादी या स्कूलची विशेषता आहे. लवकरात लवकर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शाळेच्या संचालकांतर्फे करण्यात आले आहे.
पत्ता: सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल
गर्ल्स होस्टेल जवळ, प्रगती नगर/गुरूनगर वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: 8459863558 (ऑफिस), 8767813227, 9022076701
Comments are closed.